तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!!
निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते.
Read moreनिरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते.
Read moreझिंक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, उत्तम त्वचेसाठी, जखमा लवकर भरून येण्यासाठी झिंक खूप मदत करते.
Read moreअंघोळीदरम्यान कान साफ करणे, अंघोळीनंतर बड्सचा वापर करून कानातील मळ काढून टाकणं या गोष्टी अगदी सर्रासपणे केल्या जातात.
Read moreप्लॅस्टिक जसे आपल्या दैनंदिन जीवांचा भाग बनून गेले आहे तसेच फॉईल पेपर सुद्धा आपल्या भविष्याचा भाग बनला आहे अनेकजण ते वापरतात
Read moreमासे आपल्याकडे विपुल प्रमाणात मिळतात ,आठवड्यातून किमान दोन वेळेला तरी मासे खाल्ले पाहिजेत असे आहारतज्ज्ञ सांगतात.
Read moreप्रकृती,वेळ, ऋतु,याचा विचार करूनच ऊसाच्या रसाचे सेवन करावे. ऊस या तसा उष्ण असतो त्यामुळे तो प्रमाणातच प्यावा
Read moreसाखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते. शिवाय फिटनेेस राखला जाईल यात शंका नाही
Read moreहे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.
Read moreजादा व्हिटॅमिन मुळे हायपरविटामिनोसिस अ अशी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे हाड आणि सांधेदुखी, डोकेदुखी आणि मेंदूच्या आत दबाव वाढणे ही लक्षणे दिसू शकतात.
Read moreआज जरी आपण घरात अडकलेलो असलो तरी आपण आपले आरोग्य जपायला हवेच त्यासाठी सूर्यनमस्कार हा त्यावर उत्तम उपाय आहे
Read moreयांपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार आपली मधुमेहाची चाचणी करून घ्या.
Read moreकोणताही आजार वाढत गेला की त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे जरुरीचे असते.
Read moreलोकं सल्लेबहाद्दुरांचे सल्ले ऐकून काही बाही टाणेटुणे उपचार सुरू करतात, पण त्याचे परिणाम पुढे काय होणार याची कल्पनाच नसते त्यांना
Read moreव्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल फायदायचा ठरतो
Read moreसकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं.
Read moreएखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालं आहे.
Read moreआपले पारंपरिक घरचे पौष्टिक पदार्थ खायचे की झटपट होणारे जंक फूड खाऊन झटपट शरीर खराब करून घ्यायचे हे आता आपल्याच हातात आहे.
Read moreनखांकडे निरखून पाहिलं तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आढळतात. या चिन्हांमध्ये उठून दिसणार चिन्ह म्हणजे नखांच्या तळाशी असणारे अर्धचंद्र.
Read moreकाही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.
Read moreअनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.
Read moreसाबुदाणा हा पदार्थ उपवास असला की आठवतो इतर वेळी मात्र खालला जातोच असे नाही आणि त्याचे शरीराला देखील अनेक फायदे आहेत
Read moreआजकालच्या धावपळीच्या काळात पुरेशी झोप मिळणं फारच कठीण झालं आहे. कामाचा ताण, दैनंदिन चिंता,यामुळे शांत झोप लागत नाही
Read moreपावसाळा म्हणजे गारवा.. पण अशा सुखद, मस्तीने भरलेल्या वातावरणात तुमचं थोडंसं दुर्लक्ष सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं आणि आजारी पाडू शकतं.
Read moreकाळ्या मीठात सोडियमचे प्रमाण कमी असून, हे मीठ अँटिऑक्सिडंट आहे. त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असातात.
Read moreतुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Read moreपावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.
Read moreकधी प्रवासात पाय आखूड करून बसल्यावर असं होतं, तर कधी घरात सुद्धा मांडी घालून बसायची सवय नसेल आणि तसं बसावं लागलं तर पायाला मुंग्या येतात
Read moreघरात एखादी गर्भवती स्त्री असेल तर तिची घरातले लोक खूप काळजी घेतात तिला हवं नको ते विचारात म्हणूनच तीच आरोग्य नीट राहते
Read moreगुळण्या केल्याने कोरोना होणारच नाही हा विश्वास व्यक्त करणारे अनेकजण आजही दिवसातील जास्तीत जाास्त वेळा गुळण्या करत गरम पाण्याची वाफही घेतात.
Read moreखोकल्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम देखील होत असल्याचे समोर येत आहे. सर्दी, खोकला होणे ह्या छोट्या वाटणाऱ्या समस्या.
Read moreदूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत
Read moreबदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा, मोईस्चरायझर लावा
Read moreजगभरामध्ये तंबाखू उत्पादनांचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. युवकांमध्ये सिगरेट आणि ई सिगरेट वापरण्याचे प्रमाण जास्त आहे
Read more