व्हॅक्युम क्लिनर मधला “अश्लील ऐवज” आणि २ देशांमधील ३ दशकांच्या वैमनस्याची कहाणी…!
दोन देशांदरम्यान इतका दीर्घकाळ बेबनाव असणं म्हणजे अक्षरश: लहान मुलांमध्ये असते तशी कट्टी असण्याचं हे विचित्र आणि दूर्मिळ उदाहरण आहे.
Read moreदोन देशांदरम्यान इतका दीर्घकाळ बेबनाव असणं म्हणजे अक्षरश: लहान मुलांमध्ये असते तशी कट्टी असण्याचं हे विचित्र आणि दूर्मिळ उदाहरण आहे.
Read moreजिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.
Read moreशिवछत्रपति हे आज आम्हाला खरचं समजले आहेत काय ?
की सत्याला जश्या तीन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक वेळी एक बाजू नेहमीच लपवली जाते .
आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये डोसा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कुठे सांबार आणि चटणीबरोबर तर कधी इडली पोडी (मसाल्यांचे मिश्रण) सोबत दिले जाते.
Read moreलोक म्हणतात की येथे लटकलेल्या बाहुल्या एकमेकांशी बोलतात, एकमेकांना खुणा दाखवतात. येथील बेटावर लोकांच्या संख्येपेक्षा जास्त भुतं आहेत.
Read more१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.
Read moreभूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यात यांचा हातखंडा होता. त्यांना पहिल्यांदा अटक करून नाशिक कारागृहात ठेवण्यात आलं!
Read moreजॅकच्या या हुशारीवर त्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रसन्न आणि अचंबित झाले. त्यांनी जॅकला २० सेंट्स इतक्या रोजप्रमाणे रेल्वेची नोकरी दिली.
Read more१९३३ ते १९३७ या ५ वर्षात दरवर्षी डॉ. सर्वपल्ली यांचं साहित्य या विभागात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
Read moreतज्ञांच्या मते भाषेची निर्मिती झाली तेव्हाच शिव्यांचा जन्म झाला. नेमकं कारण घटना किंवा काळ सांगता येणं कठीण आहे जेव्हा शिव्यांचा जन्म झाला.
Read moreमहात्मा गांधी यांनी शिकवलेला सत्य व अहिंसेची शिकवण, भारतीय संस्कृती याचा मोठा पगडा आजही मॉरीशियसच्या लोकांवर आहे असं नेहमीच बोललं जातं.
Read moreजर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.
Read moreज्यांच्याविषयी आपल्या तरुण पिढीला शिक्षण द्यायची गरज आहे, असे शूर- विरच इतिहासाच्या पानांतून वगळले गेलेत, ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?
Read moreविलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!
Read moreसेक्शन १४४ चा सध्या होणारा वापर हा जर कोरोना थांबवण्यास उपयुक्त होणार असेल तर यावेळी पूर्ण जनता सरकारच्या पाठिशी उभी रहायला तयार आहे.
Read more