४ दिवसांत युद्ध संपवणारा रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकला नाही, जाणून घ्या

अजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ४ दिवसात युद्ध संपवू असा दावा रशियाने केला होता खरा, पण युद्ध संपायची काही लक्षणं दिसत नाही.

Read more

भारतीय सैन्यातून २ वेळा नाकारला गेलेला हा पठ्ठ्या आज युक्रेनसाठी जीवाची बाजी लावतोय

जानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय एम्बेसीशी संपर्क साधल्यानंतर तो सैनिक असल्याचे कळले

Read more

हे भारतीय विद्यार्थी युद्धापासून वाचले, पण भविष्यातील या भीषण समस्या सुन्न करणाऱ्या आहेत

२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

एकीकडे युद्ध पेटलंय, तर दुसरीकडे रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना डेटवर बोलवतायत

कुणी तंग बनियान घालून, तर कुणी चक्क पिस्तुलासह फोटो पाठवत महिलांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली जात आहे.

Read more

युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या

खरंतर या वादाचा थेट यूक्रेनशी संबंध असला तरी  हा वाद जर्मनी आणि रशियाला थेट जोडणाऱ्या पाइपलाईनमुळे निर्माण झाला आहे.

Read more

युद्ध युक्रेनमध्ये, मात्र दहशतीच्या उंबरठ्यावर भारतीय, झोप उडवणारे वास्तव

आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुकर झाल्यानंतर जगातील प्रत्येक देशाने जबाबदारीने वागून चर्चेने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?