कश्मिरी पंडितांच्या व्यथेबद्दल बोलण्यासाठी विवेक-पल्लवीला ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण!
प्रचंड मोठ्या समूहाला खेचून आणण्याची किती विलक्षण ताकद चित्रपटात असते हे ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशाकडे पाहून आपल्या नव्याने लक्षात आलंय.
Read moreप्रचंड मोठ्या समूहाला खेचून आणण्याची किती विलक्षण ताकद चित्रपटात असते हे ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशाकडे पाहून आपल्या नव्याने लक्षात आलंय.
Read moreया मुलाखतीत तो म्हणाला, मी अनेक संघर्षांतून गेलो. हा प्रवास माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड होता. मी जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा भावूक होतो.
Read moreउत्सवप्रिय हिंदू समाजची नस RRR ने पकडली आहे. महाराष्ट्रातला गणपती, गुजराथेतली नवरात्र, बंगालातली देवीपूजा यात जो जल्लोष उत्साह असतो.
Read moreकाही अपरिहार्य कारणांमुळे आणि आपल्या घरावर आणि देशावर असलेल्या प्रचंड प्रेमामुळे १९९० साली मखन लाल काश्मीर सोडून गेले नाहीत.
Read moreकेरळ हे एक ‘मुस्लिम राज्य’ म्हणून घोषित व्हावं या मनसुब्याने त्यांनी मुलींचं अपहरण करण्याच्या कारवाया सुरु केल्याचं नेहमीच बोललं जातं.
Read moreयाचबरोबर या फ़िल्मला एडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे . म्हणजे हे चित्रपट बघण्याकरीता कमीत कमी वयाची १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
Read moreआम्ही एका ट्र्कच्या मागे लपलो. माझ्या धाकट्या चुलत बहिणीला तिच्या सुरक्षिततेचा विचार करून सीटच्या खाली माझ्या बाबांच्या पायांमागे लपवलं गेलं.
Read moreमदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे.
Read moreजशी या सिनेमाची कहाणी आपल्याला रडवते तशीच आपल्याला सुन्न करतात या सिनेमातील पात्रे, जी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी वावरत असतात.
Read moreया सामुहिक पलायनाला इतकी वर्षं लोटल्यानंतरही आजही दुर्दैवाने काही कुटुंबं जम्मू आणि दिल्लीत निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
Read moreसिनेमातून राजकीय भाष्य जरी केलं असलं किंवा एखादी बाजू घेऊन जरी कथा मांडली असली तरी जे सत्य आहे ते लोकांच्या मनाला भिडतं!
Read more२०१९ साली त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद’ या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
Read moreशिवाय हा सिनेमा अमुक पार्टीचा आणि तो सिनेमा तमुक पार्टीचा अशा बिनबुडाच्या पोस्ट टाकून या विषयाला राजकीय वळणसुद्धा दिलं जात आहे.
Read moreज्या मोठमोठ्या रिऍलिटी शोमध्ये सिनेमांच्या प्रमोशनसाठी कलाकारांना निमंत्रण मिळतं अशा बऱ्याच कार्यक्रमांनीदेखील या सिनेमाकडे पाठ फिरवली.
Read moreसिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?
Read moreमित्रांनो खूप काही आहे लिहण्यासारखं… पूर्ण एक डायरी कमी पडेल… पण तूर्तास इतकंच की जास्तीतजास्त लोकांनी हा सिनेमा बघा आणि इतरांना दाखवा
Read more१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read more