बायकोला उचला, तर कुठे कचऱ्याच्या डब्यातून धावा- हे १० खेळ म्हणजे लोकांचा विक्षिप्तपणाच
खरे तर या खेळाचा जन्म दुकानाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने झाला होता, पण यात दुकानाच्या प्रसिद्धीपेक्षा हा खेळच अधिक लोकप्रिय ठरला.
Read moreखरे तर या खेळाचा जन्म दुकानाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने झाला होता, पण यात दुकानाच्या प्रसिद्धीपेक्षा हा खेळच अधिक लोकप्रिय ठरला.
Read moreउमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही.
Read moreआपले भारतीय कुस्तीपटू किंवा इतर देशातील कुस्तीपटू यांना खेळताना पहिले असेल, तर तुम्हाला त्यांचे कान आपल्यापेक्षा काहीसे वेगळे असतात.
Read moreइंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!
Read moreया अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो.
Read more२०२१ या वर्षात लोकांनी गुगलच्या माहिती महासागराचा भारतीयांनी कसा उपयोग करून घेतला? याची माहिती गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे.
Read moreफँटसी स्पोर्ट्समध्ये होणाऱ्या मॅचेस, त्यात दिला जाणारा पैसा म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून फक्त एक धंदा आहे.
Read moreलहानपणापासून त्याचे स्वप्न होते फॉर्म्युला वन रेसिंग ड्रायव्हर होण्याचे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची त्याची तयारी होती.
Read moreफिफा/क्रिकेट वर्ल्ड कप देखील ४ वर्षांनीच होतात, तसेच कुठल्या आपत्कालीन स्थितीत हे आयोजन थांबविले देखील जाऊ शकतात. जसे दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान झाले होते.
Read moreमृत्यूची दहशत कमी होते आणि जगण्याची असोशी वाढते. मारण्याची इच्छा संपते आणि जगण्यावरची निष्ठा वाढते. जगण्याचे खरे मोलही समजते.
Read more२००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफी साठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअर ला सुरुवात झाली.
Read moreआज जगभरात अनेक दिग्गज ब्रँड हे त्यांच्या वस्तूंमुळे नव्हे तर त्यांच्या ब्रँडने ओळखले जातात प्रत्येक ब्रॅण्डच्या लोगोत अर्थ असतो
Read moreआज खेळाकडे अनेकजण करियर म्हणून बघत आहेत मात्र त्यात करियर कितपत होईल याची शाश्वती कोणत्याच खेळाडूला नसते खेळाडू मेहनत सुद्धा खूप घेतात
Read moreया खेळात रॉक क्लायंबिंग करताना, स्कूबा डायव्हिंग करताना, धावताना, किंवा अगदी स्काय डायव्हिंग करताना आयर्निंग करणे हा प्रकार असतो.
Read moreकोकाकोलाच्या घटनेनंतर सध्या रोनाल्डो तुफान चर्चेत आहे. बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध खेळाडूबद्दल या गोष्टी अनेकांना माहित नसतात.
Read moreलहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!
Read moreश्रीरामपूरचा या मराठी मुलाने, भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, उदासीन क्षेत्ररक्षण यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००हून अधिक बळी मिळवले.
Read moreबाळाचा जन्मामुळे झालेला आनंद असो किंवा आप्तजनांच्या मृत्यूचे दुःख असो, तरी ते मनातच ठेवून त्याक्षणी “शो मस्ट गो ऑन” म्हणत खेळ माणसाला अनेक गोष्टी शिकवतो.
Read moreपाण्यात पोहताना जर क्रॅम्प आले तर ते जीवावरही बेतू शकते. क्रॅम्प येतात तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.
Read moreसाप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो, त्यामुळे धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो.
Read moreमाणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची!
Read moreकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.
Read more“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
Read more“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.
Read moreरुपाली यशस्वीरित्या शार्कने भरलेले बास स्ट्रेटच्या पोहण्याच्या दरम्यान तिने तिच्या अंगठ्याचे नख गमावाले.
Read moreआंद्रे आणि सँप्रस ह्यांची समांतर चालणारी कारकीर्द, त्यांच्या स्वभावातला आणि त्यामुळे खेळातला देखील टोकाचा विरोधाभास आणि त्यांच्यामधली स्पर्धा हे सगळं आपल्याला यात अनुभवायला मिळतं.
Read moreशाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य असले तरी तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं. कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीन भावंडं…
Read moreकबड्डी हा खेळ शाळेत असताना सर्वांनीच खेळला असेल, आज तर ह्या खेळाने एक अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे.
Read moreचुकून विकेट कीपर आणि त्यानंतर स्लीप मध्ये उभ्या असलेल्या फिल्डर कडून चेंडू सुटला तर Third Man चा फिल्डर तो चेंडू अडवू शकतो.
Read moreएके दिवशी एका पार्टीमधून घरी परतत असतांना मायकेल ची गाडी पोलिसांनी पकडली आणि चाचणीत त्याने ‘अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवल्याचे’ आढळले.
Read more