तलवारप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पण या आधीच्या घटनांविषयी तुमचं मत काय?
जाहीर सभेत राज ठाकरे यांनी म्यानातून तलवार काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स ऍक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.
Read moreजाहीर सभेत राज ठाकरे यांनी म्यानातून तलवार काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स ऍक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.
Read moreएका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील त्यातही काँग्रेसमधील नेतेमंडळी सरकारवर नाराज आहेत.
Read more२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.
Read moreकाँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.
Read more२ ऑगस्ट २०१७ रोजी खुद्द सोनिया गांधी विधानसभांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात वारणसीतूनच केली
Read moreनरसिंहराव सत्तेच्या शिखरावर इतक्या सहजासहजी आरूढ कसे झाले, याचे उत्तर २१ मे ते २१ जून १९९१ या एक महिन्यात घडलेल्या घटनाक्रमातून मिळते.
Read moreपुस्तकाच्या ८०% हून अधिक भागात बारू यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नं केला आहे.
Read moreही मुलगी शांत, मृदू आणि सरळ स्वभावाची, परिस्थितीशी जुळवून घेणारी, कुटुंबाचा आधार होणारी आहे, ही इंदिरा गांधींची पारख तिने सार्थ ठरवली.
Read moreएखाद्या राजकीय पक्षेतर संस्था / व्यक्तीने “कायमस्वरूपी विरोधी पक्ष” असणं म्हणजे काय हे व्यवस्थित डिफाईन करायला हवं.
Read moreएककल्ली, आत्ममग्न आणि हेकेखोर दीडशहाण्या हुकूमशहापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाणारा तज्ज्ञ सल्लागारमंडळाच्या सहाय्याने ध्येयधोरणे ठरवणारा नेताच हा खरा लोकशाहीवादी नेता असतो.
Read moreइंदिरा गांधींच्या आणीबाणीचं एक गालबोट ह्या उत्तुंग परंपरेला लागलं. २१ महिन्यांची आणीबाणी. एवढंच ते गालबोट…नाही का?
Read more