सातासमुद्रापलीकडे भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा झेंडा फडकवणारी महिला!

सकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.

Read more

कुठे मुके वेटर्स, तर कुठे दत्तक घेतलेल्या मांजरी; मुंबईतल्या या ८ कॅफेजमध्ये जायलाच हवं

आपल्या एखाद्या ठराविक कॅफेमध्ये जाण्यापेक्षा अश्या काही ‘विशेष’ ठिकाणी जाऊन आपण आपला विकेंड एन्जॉय करू शकतो.

Read more

जेव्हा खुद्द शाहरुख क्षणाचाही विलंब न करता कश्मिरी कुटुंबाच्या मदतीला धावून आला..!

मदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे.

Read more

फॅशन नव्हे पुण्यकर्म: या तरुणासाठी एक कडक सॅल्युट व्हायलाच हवा

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आज प्रचंड फोफावताना दिसतो. घराघरात या रोगाची दहशत आहे. या रोगाने एखाद्याला आपल्या विळख्यात घेतले की केवळ तो रुग्णच नव्हे तर संपूर्ण कुटुंब होरपळले जाते.

Read more

प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर…

यापैकीच एक म्हणजे संदीप देसाई! ज्यांनी आपल्यातली माणुसकी जपत ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे विकली, एवढंच नाही तर त्यांनी भीक देखील मागितली…

Read more

महाराष्ट्राला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी जीवाचं रान करणारा निसर्गवेडा सयाजी!

आपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!

Read more

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव

आजही भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Read more

परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा!

नैराश्यजनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचललेले आहे या माणसाने, नक्की वाचा.

Read more

नोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा

गरीब लोकांच्या मदतीसाठी लोक फारसे पुढे येत नाहीत. परंतु त्यांना देखील मदतीची गरज असतेच. हे जाणून त्यांना मदत करणारे तसे कमीच.

Read more

शब्दांतून नव्हे तर “कृतीतून” मातृभुमीबद्दलंच प्रेम व्यक्त करणा-या NRI ची कहाणी!

ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.

Read more

बालपणी उपासमार सहन केल्याने आता २००० हून अधिक मुलांची भूक भागवणाऱ्या ह्या मुलाला सलाम!

आपलं आयुष्य अर्थपूर्ण व्हावं, गरिबांच्या कल्याणासाठी काही तरी करायचं, समाजासाठी काही तरी करायचं हे त्यांनी लहानपणीच मनाशी पक्कं ठरवलं होतं.

Read more

अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या “इको बाबा” सारखं प्रत्येकाने व्हायला हवं…पण…!

ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे गावची नदी, पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.

Read more

बॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं

आपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Read more

चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय! कारण वाचा..

त्यांचे कार्य बघितल्यास सर्वांनाच असे वाटेल की ह्या व्यक्तीचा सन्मान तर व्हायलाच हवा आणि त्यांचे कार्य जगापर्यंत पोहोचायलाच हवे.

Read more

‘नेकी की दुकान’- इथे कुठलीही वस्तू फक्त १० रुपयाला मिळते!

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे कोणाही माणसाला अशीच १० रुपयामध्ये वस्तू दिली जात नाही, ज्या माणसाला खरंच गरज आहे

Read more

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या सेलिब्रिटींनी केलेली समाजसेवा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे

Read more

चाकोरीबद्ध जीवन सोडून ‘ती’ आदिवासींसाठी जीवाचं रान करते आहे!

सध्या त्यांची टीम मुलींसाठी एक कॉमिक बुक तयार करण्याच्या कामात आहे. ह्या पुस्तकातून मुलींना गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती देण्यात येईल.

Read more

आईचे दुःख बघून, या पुण्यातल्या तरुणाने विधवांना सक्षम करण्यासाठी आयुष्य पणाला लावलंय!

विधवा महिलांविषयी इतका कळवळा वाटून, त्यांच्यात आपली आई बघून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांची आज समाजाला गरज आहे.

Read more

अवघ्या ८ वर्षांच्या या भारतीय मुलीने अख्ख्या दुबईकरांची मने जिंकलीत!

मल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.

Read more

लिबरलांच्या सेनापती, अरुंधती रॉय ह्यांचं “जंगलावरील आक्रमण”! : पर्यावरणप्रेमी इकडे लक्ष देतील का?

स्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?