ऐकावं ते नवलच! “देशविरोधी वापर” होऊ नये म्हणून पुतीनची विष्ठा भरली जाते खास बॅगेत!
त्या व्हिडिओमध्ये, दुसरा गार्ड स्पेशल सूटकेस घेऊन जातो. त्यानंतर पुतीन येतात, त्यांना आणखी दोन रक्षक कव्हर करतात. त्या बागेत नेमकं काय असेल?
Read moreत्या व्हिडिओमध्ये, दुसरा गार्ड स्पेशल सूटकेस घेऊन जातो. त्यानंतर पुतीन येतात, त्यांना आणखी दोन रक्षक कव्हर करतात. त्या बागेत नेमकं काय असेल?
Read more‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल.
Read moreवांगाने एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते, परंतु १९४७ मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते
Read moreबाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. तिने दावा केला की वयाच्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात तिची दृष्टी गूढपणे गेली.
Read moreजानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय एम्बेसीशी संपर्क साधल्यानंतर तो सैनिक असल्याचे कळले
Read moreपुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read more२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.
Read moreजेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.
Read moreसध्या भारतातील मेडिकल शिक्षण हा विषय गाजतोय, त्यामुळे येत्या काही वर्षांत त्यात बदल होईल का हे येणार काळच ठरवेल.
Read moreरशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.
Read moreनवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.
Read moreअनिश्चितता, भिती, सतत घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परिस्थितीत आजही अनेक भारतीय विद्यार्थी रहात आहेत.
Read moreरशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Read moreअमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय
Read more