राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता

राज यांनी शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरिस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.

Read more

राज ठाकरेंवरच्या त्या भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”

बरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.

Read more

आणि त्यानंतर स्वरराज ठाकरे हे ‘राज’ म्हणून ओळखले जाऊ लागले

सारं जग त्यांना राज ठाकरे म्हणूनच ओळखतं. राज यांनी शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांनी दिलेलं नाव मात्र कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

Read more

राज ठाकरेंचं कॉलेजमध्ये रॅगिंग झालं आणि…

बाळासाहेबांचा राजवर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.

Read more

बेरोजगार तरुणांसाठी मायकल जॅक्सनने शिव उद्योग सेनेला खरंच ४ करोड दिले होते का?

१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.

Read more

आज दुपारी १ वाजताच्या पत्रकार परिषदेत मनसैनिकांना राज ठाकरेंकडून काय आदेश मिळणार?

दुपारी १ वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून आता नेमका कोणता आदेश राज त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार याची उत्सुकता लागून आहे.

Read more

तलवारप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पण या आधीच्या घटनांविषयी तुमचं मत काय?

जाहीर सभेत राज ठाकरे यांनी म्यानातून तलवार काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स ऍक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

Read more

जेव्हा बाळासाहेब म्हणाले…”मी शिवसेना सोडतो!”

मराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?

Read more

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचचं नाव हवं!

लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा कोणताही उद्देश नाही.

Read more

‘मनसे’च्या गुंडांना लोकशाही, कायदा वगैरे गोष्टी काय असतात हे कळतं की नाही?

आपल्या विरोधकाला सुद्धा सन्मानाने वागवण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वागताना भान ठेवले पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?