इतिहासातली एक विचित्र घटना, जेव्हा लोकं नाचून नाचून थकून मरायला लागले!

लोकं एखाद्या अपघातात, किंवा एखाद्या शॉकमुळे मृत्युमुखी पडतात. पण मानसिक तणावामुळे लोकं बेभान नाचून मरण पावतात हे ऐकायला विचित्र वाटतं!

Read more

“ही लक्षणं असतील तरच कोविड टेस्ट करा..” ICMR च्या नव्या गाईडलाईन्स!

आयसीएमआरने जारी केलेल्या नव्या गाईड लाईन्स नुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची सरसकट चाचणी आता होणार नाही.

Read more

‘एंडेमिक’, ‘एपिडेमिक’ आणि ‘पँडेमिक’ यातला नेमका फरक काय?

आर्थिक, मानसिक सगळ्याच स्तरावर लोकांचं नुकसान झालंय. अनेकांचा रोजगार गेलाय. त्यांना नोकरी मिळवण्यासाठी झुंजावं लागतंय.

Read more

कोरोनाच्या पाठोपाठ आलाय फ्लोरोना: ‘या’ देशात सापडली जगातील पहिली रुग्ण

आजार झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही लक्षणं जास्त संक्रमित होण्याचा धोका असतो. सध्या थंडीत फ्लूच्या लक्षणांनी जोर धरला आहे.

Read more

ओमीक्रॉन ६० वर्षांपूर्वीच लोकांच्या नजरेत आला होता का? वाचा यामागचं सत्य!

या सिनेमात एक एलियन पृथ्वीवर येतो आणि एक जैविक विषाणूची मदत घेऊन संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरतो असं दाखवण्यात आलं आहे!

Read more

महामारीचा मोदींच्या लोकप्रियतेवर परिणाम झालाय का? सर्वेक्षणातून मिळालेली माहिती

सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती, ‘नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली आहे’ या वाक्याला दुजोरा देणारी आहे असं म्हणायला हरकत नाही.

Read more

“मी पैज लावून सांगतो कोरोनाची तिसरी लाट येणार नाही” मार्केटच्या तज्ञाची भविष्यवाणी

राकेश झुनझुनवाला यांची भविष्यवाणी खरी ठरो आणि आपण या संकटातून लवकर मुक्त होवो, तोपर्यंत आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे!

Read more

चाणक्यांनी दिले आहेत महामारीच्या संकटापासून वाचण्यासाठीचे हे ६ कानमंत्र…!!

जसंच्या तसं जरी आपल्याला ते अवलंबता आलं नाही, फक्त आचार्यांच्या दृष्टिकोन आत्मसात जरी केला तरी आपल्या समस्यांचं समाधान आपण शोधू शकतो.

Read more

कोरोना संकटात “टाटा”कडून जे घडलं ते दाखवून देतं, की ते सर्वोत्तम उद्योजक आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी!

कोरोना २.० चा फैलाव हा ७०% एवढा जास्त आहे. त्यामुळे युरोपात ब्रिटनला लागून असलेल्या देशात सुद्धा या कोरोना २.० चे रुग्ण दिसून यायला लागले.

Read more

कोरोना लसीचा काळा बाजार – या महत्वाच्या गोष्टींचा शहानिशा करा, यात अडकू नका

आतापर्यंत सात कंपन्यांना कोरोनाच्या अवैध औषध विकण्यासाठी आणि साठा करून ठेवण्यासाठी फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेने नोटीस दिली आहे.

Read more

“येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता जास्त सतर्क रहायला हवं! कोरोनाची लस जरी आली असली तरी विषाणू अजूनही गेलेला नाही!

Read more

शब्दांतून नव्हे तर “कृतीतून” मातृभुमीबद्दलंच प्रेम व्यक्त करणा-या NRI ची कहाणी!

ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.

Read more

आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स

एखादी साधी चूक, आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना संकटात टाकू शकते म्हणून असं‌ कोणतंही कृत्य करु नका.

Read more

फक्त चवीसाठी नव्हे, तर सध्याची “नाजूक” स्थिती पाहता “हे” मसाले आहारात नियमित असायला हवेत

भारतीय खाद्यसंस्कृतीत आहाराला विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून आपल्याकडे ऋतुमानानुसार गोष्टी खाल्ल्या जातात. आयुर्वेदात, विशिष्ट ऋतूत विशिष्ट पदार्थ खाण्यास सांगितले आहेत, यामागे विज्ञान आहे.

Read more

“आरोग्य सेतू अॅपचा उपयोग काय?!” हा थक्क करणारा अनुभव आवर्जून वाचा!

तूम्ही जर हे ऍप काढून टाकलं असेल किंवा त्याकडे पहात ही नसाल, तर एकच सल्ला एकदा..दिवसातून फक्त एकदा त्यावर स्वतःच स्टेटस पहात जा!

Read more

स्वतःला गिनीपिग करून भारतातल्या प्लेगवर लस शोधणारा, पण ब्रिटिशांनी धर्मामुळे त्रास दिलेला शास्त्रज्ञ

ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या परवानगीने १८९३ मध्ये तो भारतात आला. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज येथे त्याने प्रयोगशाळा स्थापन केली आणि संशोधनास प्रारंभ केला.

Read more

कोरोना: धर्माच्या भिंती छेदून हा माणूस जे काही करतोय ते बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल

त्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.

Read more

नेटफ्लिक्सच्या ‘या’ वेब सिरिजने २०१८ मध्येच केली होती कोरोनाची ‘भविष्यवाणी’!!

५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.

Read more

कोरोनाशी लढत असताना “हे” वेगवेगळे व्हायरस भयावह संकट घेऊन येण्याची काळजी तज्ञांना वाटतेय

संकट भयानक आहे आणि त्याचा सामना शांत घरी राहूनच करता येऊ शकतो.

Read more

जगाला वेठीस धरणा-या या संसर्गजन्य रोगाला “COVID-19” हे नाव मिळण्याची प्रक्रिया नक्की वाचा

प्रश्न पडतोय की, WHO अशी नाव कसं ठरवत असेल? किंवा कुठल्या निकषांवर ह्या आजाराला असं नाव दिलं असेल.

Read more

करोना “Pandemic” आहे, पण Pandemic म्हणजे नेमकं काय? वाचा, pandemic रोगांचा इतिहास…

आपल्या देशातली परिस्थिती सध्या आटोक्यात आहे असं म्हटलं तरी ती कधी हाताबाहेर जाईल सांगता येत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?