‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!
या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreया मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreही मालिका आणि त्यातील पात्र ह्याच्याशी सगळे प्रेक्षक एकरूप झाले. सगळ्यांनी आपल्या भूमिका हुबेहुब वठवल्या, इतक्या की हे माथुर कुटुंब खरंच आहे असं वाटायचं!
Read moreअर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली
Read moreलोक यातील कलाकारांनाच देव समजून बघू लागले,मालिका सुरू झाली की त्यातील पात्रांना नमस्कार घालू लागले. जणू प्रत्यक्ष रामाचं दर्शन झाल्यासारखे भावनिक होऊ लागले.
Read more