हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!
विज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreविज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreविठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.
Read moreखासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.
Read moreअर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.
Read moreअसे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीला ही योगनिद्रा संपते. या काळात मांसाहार वर्ज्य मानला आहे.
Read moreहनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.
Read moreगुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.
Read moreनिखऱ्यांवर चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात.
Read moreआपल्या लाडक्या बाप्पाला एक दात का नाही याच्याही काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि आज आपण त्याच जाणून घेणार आहोत.
Read moreमित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्या पिढीला सांगितली जाते.
Read moreभारतात मंदिरांचा इतिहास खूप मोठा आहे प्रत्येक मंदिरामागे काही ना काही पौराणिक कथा आढळून येते तसेच काही मंदिरे ही विचित्र देखील आहेत!
Read more