“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…
आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?
Read moreआज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?
Read moreफोटोमध्ये दाखवलेला डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटातील आहे ते ओळखा. आणि चित्रपटातील नाव कमेंटमध्ये नक्की कळवा.
Read moreफोटोत दिसणाऱ्या सीनवरून चुकीचं नाव ओळखा. कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा आणि इतरांनीही दिलेली धमाल उत्तरे वाचायला विसरू नका.
Read more“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!
Read moreखऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreअक्षय इंडीकर मूळचे सोलापूर येथील असून त्यांचा जन्म एका लोककलावंताच्या घरात झाला. लहानपणापासून कुटुंबाच्या एकसारख्या होणाऱ्या स्थलांतरामुळे, स्थलांतरांचा दीर्घ परिणाम त्यांच्या मनावर उमटत गेला. त्याचवेळी त्रिज्याचं बीज त्यांच्यामनात खोलवर रुजलं.
Read moreतेव्हा जर तुम्ही सिंगल असाल तर मात्र हा सिनेमा नक्की चुकवू नका. कदाचित त्यामुळे तुम्हाला समजू शकतं की नक्की तुमचा डस्टबिन होतोय की नाही ? नसेल होत तर चांगलंच आहे आणि होत असेल तर मात्र काळजी घेता येईल.
Read moreदर्जेदार तसेच मनोरंजन देणारे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात पडद्यावर येऊन मराठी चित्रपटाची स्पर्धा ही हिंदी चित्रपटाशी न होता खुद्द मराठी चित्रपटाशी होईल.
Read more