स्टेशनवर प्रपोज ते घटस्फोटाच्या अफवा: सिद्धूच्या लव्हस्टोरीतील अकल्पित वळणं..!
फिल्मी लव्हस्टोरी असलेलं हे जोडपं एकमेकांशी घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत.
Read moreफिल्मी लव्हस्टोरी असलेलं हे जोडपं एकमेकांशी घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत.
Read moreअमृताचा जन्म १९७९ साली झाला. . नागपूर येथे शिक्षण झाल्यानंतर अमृतानी पुणे येथील सिंबायोसिस कॉलेजमध्ये एमबीए केलं.
Read moreएक तर रंगाने काळा, त्यात भारतीय गुलाम आणि राणीचा त्यावर असलेला वरदहस्त कोणाला पाहवेना. काहींनी तर त्याच्या मृत्यूची मनोकामना देखील केली होती.
Read moreऋषी कपूर यांची त्यावेळी दुसरीच एक प्रेयसी होती. नीतूजींना याची कल्पना होती. ऋषीजी आपली सगळी गुपितं नीतूजींना मोकळेपणाने सांगायचे.
Read moreवीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.
Read moreअभिनयाची प्रशंसा करता करता अचानक लग्नाची मागणी आल्याने ती मुलगी जरा गोंधळली, परेशजी मात्र तिला पुढे सांगतच होते
Read moreकालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्यावेळी पंकजजी दिल्लीत अभिनय शिकण्यासाठी गेले होते. म्रीदुलाजी मात्र कलकत्त्यातच होत्या.
Read moreआजोबांनी आजींना पळवून नेलं आणि नंतर आजोबांच्या एका मोठ्या चुकीमुळे थेट पोलिसांनीच आजोबांना अटक केली. आजोबांनी असं केलं तरी काय?
Read moreराजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.
Read moreअरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं.
Read moreनीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
Read moreसगळे नियम पाहुण्यांना आधीच सांगण्यात आले असून त्यापद्धतीनेच हा विवाह सोहळा पार पडेल असं आश्वासन राजस्थान प्रशासनाने दिले आहे.
Read moreकित्येकांसाठी ती ड्रिमगर्ल होती आणि आजही आहेच. तिच्या मोहक दिसण्यावर, नृत्यावर आणि अभिनयावर लाखो लोक फिदा आहेत.
Read moreगौरीचे खानदान आर्मी बॅकग्राऊंडचे होते तर शाहरुखचे वडील एक कॅन्टीन चालवायचे.एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि ओळख वाढत गेली
Read moreह्या प्रेमकथेचा सुवर्णमध्य असा की जॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या…
Read moreप्रेम ही भावना खूप संवेदनशील असते. पण एकतर्फी प्रेमाने नेहमीच वेगळे घडून येते, एकतर्फी प्रेमाने होणारे परिणाम देवालाही थांबवता आलेले नाहीत.
Read moreदुसरा दिवस उजाडण्याची तिघेही वाट बघू लागले. रात्र झाली. फुलपाखरानं सकाळी लवकर उठायची तयारी केली. भुंगा रात्रभर फक्त फुलाचाच……
Read moreत्यांच्या भावना मांडायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांची सर्व शब्दसंपत्ती जणू त्यांनी इतरांसाठी राखून ठेवली होती. आजही जी गाणी ऐकल्यावर आपण अंतर्मुख होऊन जातो अशी गाणी आहेत गीतकार साहिरची.
Read moreनिसर्गासाठी, जैवविविधता संवर्धनासाठी विविध मार्ग शोधून अंमलात आणणाऱ्या आणि सर्वाना या मार्गावर चालायची प्रेरणा देणाऱ्या निसर्गप्रेमी लोकांची जगाला गरज आहे.
Read moreशेवटच्या एका शूटिंगवेळी चित्रपटात असा सीन होता की, जेव्हा वहिदाला गुरु दत्त यांच्या खांद्यावर हात ठेवायचा होता, खूप मुश्किलीने ती या सीनला तयार झाली.
Read moreअपेक्षाविरहीत आणि निखळ मैत्री दुर्मिळ होत चालली असताना हरभजन व युवराज यांची मैत्री निश्चीतच दुर्मिळ आहे. त्यांच्यातील हा मैत्रीचा धागा अतूट राहिला आहे.
Read moreजग किती ही प्रगतीपथावर असलं तरी, एक मुलगा आणि मुलगी बोलतेय हे पचनी पडणारं त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हतचं…
Read more