चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट
आपल्यावर कुठला प्रसंग येईल हे आपल्या हातात नसलं, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड बऱ्याच अंशी आपल्या हातात असते.
Read moreआपल्यावर कुठला प्रसंग येईल हे आपल्या हातात नसलं, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड बऱ्याच अंशी आपल्या हातात असते.
Read moreमोदी मुख्यमंत्री असताना ८१ महापौर पैकी त्यांच्या सोबत चीन ला जाणारी एकटी महिला महापौर होती ती. घरचं वातावरण हे सगळं राजकारणच आहे.
Read moreउर्वशींनी स्वतःवर विश्वास ठेवला. आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता मेहनत केली. समाजाचा विचार न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.
Read moreकंपनीमालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.
Read moreत्यावर प्रेम बोलू लागला, ‘‘माते, आमच्या काही मर्यादा आहेत. एकावेळी आमच्यापैकी एकच जण आपल्या घरात प्रवेश करू शकतो.’’
Read moreभारतीय गृहिणीसाठी कुटुंबासह आपला व्यवसाय सांभाळणे सोपे नाही. भारतात अजूनही काही भागात महिलांना व्यवसाय/नोकरी करु देत नाही.
Read moreआपण नेहमी गरजूंना मदत करतो. ती मदत काहीवेळा खाऊच्या रूपात असते, कधी पैशांच्या रूपात असते तर कधी कपड्यांच्या रूपात असते.
Read moreकंपनीने नवीन डेअरी उत्पादने लाँच केली आणि २०१२ मध्ये कंपनीचे नाव बदलून ‘शीतल कूल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे करण्यात आले.
Read moreयंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.
Read moreभारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.अशी कितीतरी नावे आपल्या भारतामध्ये होऊन गेली आहेत, ज्यांनी आयुष्य या देशाच्या हितासाठी घालवलेले आहे.
Read moreकुणा एकाच्या प्रयत्नावर किंवा एकट्याच्या हिंमतीवर सांघिक यश अवलंबून नसतं, तर सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना त्यात महत्त्व असतं.
Read moreरिलेटिव्हिटी थियरीबद्दल लेक्चर देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच बोलावणे येत असे. अगदी आनंदाने ते अशी लेक्चर देण्यासाठी जात असत.
Read moreतिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.
Read moreकितीही संकटे येऊ दे माणसाने प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे, कारण कधी न कधी त्याला यश मिळणारच! चला जाणून घेऊया प्रेरणादायी गोष्ट!
Read moreआपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!
Read moreमुबारक अली यांच्या मृत्यूनंतर या कव्वाल गटाची पूर्ण जबाबदारी नुसरत यांच्या खांद्यावर आली. आता त्यांना त्यांचा भाऊ फारुख याचीही साथ लाभली.
Read moreघाबरून अथवा गांगरून न जाता कुठल्या मार्गाने संकटावर मात करता येईल याचा विचार करणं गरजेचं असतं. संकटावर मात करण्याचा मार्ग त्यातून मिळू शकतो.
Read moreगावातील अनेक जणांच्या समस्यांवर ऋषिजींनी रामबाण उपाय सांगितल्याचं त्याला कळलं आणि त्याने लगेचंच ऋषिंची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
Read moreदुसरा दिवस उजाडण्याची तिघेही वाट बघू लागले. रात्र झाली. फुलपाखरानं सकाळी लवकर उठायची तयारी केली. भुंगा रात्रभर फक्त फुलाचाच……
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreएका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एक व्यक्ती काही गाढवांना घेऊन निघाला होता. प्रवास खूप मोठा होता. दिवस उन्हाळ्याचे होते.
Read moreठरल्याप्रमाणे निवडक शिष्य सकाळी तयार झाले. गुरुजीही आले. गुरुजींना प्रत्येकाला एक लांब, मोठी आणि जाड फळी दिली. स्वतःही एक मोठी फळी घेऊन निघाले.
Read moreबाजारपेठा-दुकाने बंद, ग्राहक तर दूरचीच गोष्ट! तरीही कोकणातील तरुणाने एक ‘आयडिया’ वापरली आणि बघता बघता अवघ्या दीड महिन्यात सगळे आंबे विकले.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreदुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे
Read moreनवीन पिढी ही जवाबदार आहे. लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.
Read moreघरात खाणारी तोंडं चार आणि पैसा तर अजिबात नाही अशी तिची अवस्था झाली होती. हे लग्न करून तिने फार मोठी चूक केली होती.
Read moreजर तुमचे एखादे स्वप्न असेल, तर तुम्ही त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या पद्धतीने कोणाचेच स्वप्न पूर्ण होत नाही.
Read moreकादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
Read moreया डॉक्टर दाम्पत्याची तीन महिन्यांची मुलगी एका एक्सीडेंट मध्ये ब्रेन डेड झाली. त्यावेळेस या दाम्पत्यावर काय संकट कोसळले असेल याची कल्पना येते.
Read moreइथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.
Read moreत्याने १९५२ च्या ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला आणि गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. त्या इवेंटमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला.
Read moreखुराड्यात जगणाऱ्या आपल्यासारख्या सामान्यांना सणसणीत चपराक देऊन ही “लक्ष्मी” आमचंही जगणं “श्रीमंत” करून जाते आणि आपलं नाव सार्थ करते.
Read moreकाहींच्या जीवनामध्ये इतके कठीण प्रसंग येतात की शेवटी नशिबाला दोष देत ते हार मानतात, अशीच काहीशी स्थिती जॅक मा यांच्या जीवनात आली होती,
Read more