“त्या” कामुक गाण्याला २ दिग्गजांनी नकार दिला अन् हरहुन्नरी आशाजींनी इतिहास रचला
आशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreआशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreकदाचित यामुळेच लता मंगेशकर यांच्या आयुष्यात काही लोकांना विशेष स्थान होतं आणि त्यापैकी एक नाव नूर जहां हे होतं.
Read moreजसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read more४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.
Read moreही सगळी कारणं देऊन पद्मश्री नाकारणाऱ्या सोनू निगमने आता कसा काय हा पुरस्कार स्वीकारला ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहेच.
Read moreप्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे लतादीदींना त्यांच्या मुलीसारखं मानायचे. ते ‘मोहित्यांची मंजुळा’ सिनेमा करत होते….
Read moreपु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”
Read moreलतादीदींची मनापासून इच्छा होती, की या त्यांच्या अखेरच्या दिवसात रोज भेटीला जावं, त्यांच्याशी चार शब्द बोलावेत, त्यांचं मन हलकं करावं
Read moreअनेक म्युझिकल हिट देणारा संगीतकार आज केवळ काही टेलिव्हिजन शोज् मधून ‘स्क्रिप्टेड’ बोलतांना दिसतो हे त्यांच्या चाहत्यांना खटकत असणार!
Read moreढिनच्यॅक पूजाची खतरनाक गाणी ऐकून आपले कान किटले तरी तिच्यावर, तिच्या गाण्यांवर केलेल्या मिम्समुळे आपलं नक्कीच मनोरंजन होत आलंय.
Read moreप्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.
Read moreसंगीतसम्राट तानसेन ज्या ग्वाल्हेर नगरीतले आहेत तिथे असं म्हटलं जातं की इथल्या वातावरणात तानसेनी सूर इतके भरलेले आहेत की इथे बाळही सुरात रडतं.
Read moreहे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.
Read moreकित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला!
Read moreसदैव हसमतमुख आणि फर्माईश केल्या केल्या कोणाचीही भीड न बाळगता बिनधास्त गायला सुरू करणाऱ्या आशाताईंसारख्या गायिका दुर्मिळच.
Read moreत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
Read moreअमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read more५ जून १९४२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी या महान गायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र कधीच समजू शकलं नाही.
Read moreकिशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.
Read moreकौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.
Read moreबॉलीवूड मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी असतांनाही मैथिलीने ती संधी वारंवार नाकारली आहे. काय कारण असेल ते जाणून घेऊया!
Read moreह्या जगात अशी व्यक्ती मिळणं अवघडच जीला रफी साहेब आवडत नाहीत. कारण रफी ह्यांचा आवाज प्रत्येक स्तरातल्या माणसांच्या काळजाला हात घालणारा आहे,
Read moreजानकीबाईचा काळ आहे १८८० ते १९३४. त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या छप्पन जखमांच्या व्रणांमुळे त्या नेहमी ‘छप्पनछुरीवाली’ जानकी बाई म्हणून ओळखल्या गेल्या.
Read moreराज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!
Read more