“त्या” कामुक गाण्याला २ दिग्गजांनी नकार दिला अन् हरहुन्नरी आशाजींनी इतिहास रचला
आशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreआशा मोठी झाल्यावर लताला तिच्याकडूनही तितकीच जबाबदारी आणि गांभीर्य अपेक्षित होते. पण आशाचा मूड लहानपणापासूनच वेगळा होता.
Read moreरेहमान यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचं आमंत्रण स्वीकारून अब्दु रोझिक भारतात आला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदललं!
Read moreजसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read moreहे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. या गाण्याचं कुठलंही चित्रीकरण नाही. पुढे २०१५ साली बॉम्बे वेलवेट या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं.
Read moreअगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!
Read more४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.
Read moreही सगळी कारणं देऊन पद्मश्री नाकारणाऱ्या सोनू निगमने आता कसा काय हा पुरस्कार स्वीकारला ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहेच.
Read moreतमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.
Read moreपु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”
Read moreअनेक म्युझिकल हिट देणारा संगीतकार आज केवळ काही टेलिव्हिजन शोज् मधून ‘स्क्रिप्टेड’ बोलतांना दिसतो हे त्यांच्या चाहत्यांना खटकत असणार!
Read moreमदन मोहन १९४३ मध्ये आर्मीत नोकरी करत होते, पण संगीताची आवड लक्षात येऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला होता.
Read moreहिंदी चित्रपट गीतं ही फार फार तर चार ते पाच मिनिटांची असतात. मात्र काही गाण्यांनी हा नियम धुडकावून लावत लांबलचक लड लावली आहे!
Read moreप्रीतमने कॉकटेल सिनेमातील गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.
Read moreकौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.
Read moreजशी एक जनरेशन इम्रान हाशमीचं भिगे होंट तेरे बघत रातोरात तरुण झाली, तसंच ९० ची जनरेशन रविनाचं हे गाणं बघत मोठी झाली!
Read moreबाजी, सीआयडी, प्यासा, बंदिनी, गाईड यांसारख्या अनेक चित्रपटांसह एस. डी. बर्मन यांच्या रचना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक मोठा भाग होत्या.
Read moreगंमत म्हणजे २०१० साली सरकारनं त्यांना “लता मंगेशकर” पुरस्कार देऊन गौरविलं. सुमनजी कायमच जमिनीवर पाय असणार्या, मितभाषी व्यक्ती होत्या.
Read moreहे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.
Read moreअरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!
Read moreया आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.
Read moreखरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!
Read moreसनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतके पक्के बसले आहे की इतर कुठले सनईवादक सामान्य माणसाला आठवतच नाहीत.
Read moreआशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.
Read moreनय्यर साहेब म्हणजे King Of Rhythm! जरासे फटकळच पण अगदी शिस्तप्रिय हजरजवाबी! आपण ह्या सगळ्या गोष्टींना Attitude असं नाव ठेवून मोकळं होतो!
Read more