indian air force
आधुनिक यंत्रणा असूनही Mi-17V5 हेलिकॉप्टरचे याआधी सुद्धा झाले होते हे अपघात
या अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खरंतर लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं.
Read more२६/११ नंतर लगेच सर्जिकल स्ट्राईकचा प्रस्ताव मनमोहन सरकारसमोर ठेवला होता पण…
आपल्या वायुसेनेने २६/११ च्या हल्ल्यानंतर तात्काळ दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव त्यावेळच्या सरकारपुढे ठेवला होता, पण त्याला मंजूरी मिळाली नाही.
Read more‘भुज’चा हल्ला: भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण?
आपण भले फ्रंटवर नसू पण जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आपणही फ्रंटवर जाऊन आपल्या जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.
Read moreआपल्या डिफेन्स फोर्स मधल्या प्रत्येक “सॅल्युट” मागची ही कारणं तुम्हाला ठाऊक नसतील!
वायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल? हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्यामागची कारणं काय आहेत?
Read moreवायुसेनेतून निवृत्त होऊन सुद्धा त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली!
एकूणच, दीपक साठे यांचा वायुसेनेतील आणि एयर इंडिया मधील अनुभव पाहता त्यांच्याकडून चूक झाल्याची शक्यता खुद्द एयर इंडिया नाकारते.
Read moreचीनच्या नाकावर टिच्चून भारतीय सैन्याने बांधलाय गलवान नदीवर ६० मीटर लांब पूल
भारतीय लष्कराच्या अभियंत्यांना जेव्हा हे काम मिळालं तेव्हापासून एका क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी लडाखमधील गलवान नदीवर हा पूल बांधून तयार केला आहे.
Read moreअभिमानास्पदः भारतीय वायुसेना जणू हनुमानाचं रूप घेऊन ‘संजीवनी’ पोहोचवतेय – थेट मालदिव्जला.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात भारताने अंतर्गत आणि देशाबाहेरील वाहतूकव्यवस्था पूर्णपण बंद ठेवलेली असूनही भारताने आपल्या वायूसेनेच्या मदतीने मालदिव्जला ही मदत तातडीने पोचवली.
Read moreपाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट विंग मध्ये सहभागी होण्यासाठी ३ वेगवेगळी प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात, जी अत्यंत कठीण आहेत.
Read moreशत्रूशी लढताना सैनिकांना ‘१२ हत्तीचं बळ’ देणारी ही आहेत १२ स्फूर्तिदायी घोषवाक्ये
गोळी लागलेली असताना देखील या जवनांमध्ये अशी कुठली उर्जा संचारत असेल की त्या अवस्थेतही ते शत्रूशी दोन हात करतात. हे प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.
Read moreपहिलं “राफेल” विमान भारतीय ताफ्यात! चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल? अचंभित करणारं वास्तव!
राफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.
Read moreविंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो
मुलांनी वैमानिक अभिनंदनला शस्त्र सोडण्यास सांगितले आणि त्यादरम्यान एका मुलाने त्यांच्या पायावर गोळी मारली, असे रझाक म्हणाले.
Read more“मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे? जाणून घ्या..
याच्या सामर्थ्याने आज आपली किमया दाखवून दिली आहे. हा पाकिस्तान व इतर शत्रूंना एक इशारा आहे.
Read moreभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === भारतीय वायुसेनेचे पहिले चीफ एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी ह्यांची
Read moreइतिहास घडलाय! भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय!
ह्याच वर्षी १४ जानेवारी रोजी भारतीय वायुसेनेचे C-130J हे विमान प्रथमच अरुणाचल प्रदेशच्या तेझु एयरफिल्ड वर उतरवण्यात आले होते.
Read moreभारतीय वायुसेनेतील महत्वपूर्ण “बहादुर” चा – आखरी सलाम!
महत्वाचा असतो तो वेळ ! येणाऱ्या काळात सू-३० MKI फार मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही! बहादूर, तुला आमचा सलाम !
Read moreजाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात?
भारतीय सेनेचे अधिकारी सॅल्युट करताना, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा दिसणार नाही, अश्याप्रकारे हाताची पोझिशन खालच्या बाजूस ठेवतात.
Read more