कोरोनाग्रस्त रुग्णाकडून संसर्ग पसरणं नक्की कधी, कसं थांबतं?
कुणालाही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. घरातील रुग्णांसाठी हे जितकं कठीण आहे तितकंच घरात राहणाऱ्या इतरांसाठीही कठीण आहे.
Read moreकुणालाही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. घरातील रुग्णांसाठी हे जितकं कठीण आहे तितकंच घरात राहणाऱ्या इतरांसाठीही कठीण आहे.
Read moreखूप दिवस घरात सगळ्यांपासून वेगळं, एकाच ठिकाणी बंदिस्त राहावं लागणाऱ्या लोकांमध्ये केबिन ताप किंवा केबिन आजार दिसून येण्याची शक्यता असते.
Read moreफोनवर आपल्याला ज्या सूचना मिळतात त्या नीट ऐका, त्यांचं तंतोतंत पालन करावं. ” हमको बिमारी से लडना है बीमार से नही “!
Read moreइतक्या छान ओळी वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!
Read moreजागच्या जागी धावणे, जागच्या जागी चालणे हे व्यायामातल्या वार्म-अपचे प्रकार देखील तुम्ही करु शकता.
Read moreत्यांचा चित्रपटातील द्वयर्थी भाषा, गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि सतत ९ सिल्वर ज्युबिली देऊन त्यांची गिनीज बुकात नोंद झाली.
Read moreमनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!
Read moreबाहेर फिरायला जाणे, मजा करणे यावर आलेली बंधनं या साऱ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे चिडचिड आणि त्यातून घरातल्यांशी होणारे वादविवाद, भांडण हे अगदी सहज घडू शकत तुमच्याही नकळत.
Read more