हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!
विज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreविज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.
Read moreविठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.
Read moreहे पोस्टर पाहून कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य माणसाला संताप आला नाही तरच नवल! कारण यात चक्क कालीमातेला सिगरेट ओढताना दाखवलं आहे.
Read moreया दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.
Read moreखासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.
Read moreगुवाहाटी शहर रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि घटनांशी संबंधित आहे. गुवाहाटी शहरात पांडू नावाचे एक गाव होते.
Read moreअर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.
Read moreहिंदू संस्कृती, प्राचीन हिंदू वाङ्मय, हिंदू देवता मला अतिशय आवडले व ती संस्कृतीच अतिशय समृद्ध आहे. मला त्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही.
Read moreअसे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीला ही योगनिद्रा संपते. या काळात मांसाहार वर्ज्य मानला आहे.
Read moreहनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.
Read moreमुळात सोन्याची लंका भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर एका शापामूळे जळून नष्ट झाली.
Read moreहनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.
Read moreइतर पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. यात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य नव्हे तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे.
Read moreगुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.
Read moreश्रीराम व सीता ह्यांना चौदा वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे.
Read moreअसं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं.
Read moreआपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहेच, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’
Read moreप्रत्येक मंदिरात काही नियम असतात, भक्तांनी देवापुढे नतमस्तक होताना पाळण्याच्या काही मर्यादा असतात हे आपल्याला ह्या मंदिरात आल्यावर जाणवते.
Read moreशाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. जर त्याची उपासना योग्य नियमात केली तर घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाढलेली दिसेल.
Read moreरघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्मापुर्वी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.
Read moreप्रत्येक मंदिरात काही नियम असतात, भक्तांनी देवापुढे नतमस्तक होताना पाळण्याच्या काही मर्यादा असतात हे आपल्याला ह्या मंदिरात आल्यावर जाणवते.
Read moreआपल्या लाडक्या बाप्पाला एक दात का नाही याच्याही काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि आज आपण त्याच जाणून घेणार आहोत.
Read moreनारळात त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अधिवास असतो. श्रीफळ हे भगवान शिवाचे अतिशय आवडते फळ आहे.
Read moreमित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्या पिढीला सांगितली जाते.
Read moreअकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला.
Read moreहिंदू द्वेषाने भरलेल्या औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना आज्ञा दिली. गावकऱ्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना हरएक प्रकारे विनवणी केली.
Read moreमहाभारताच्या युद्धभूमीवर मधोमध उभे रहात बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.
Read moreदेवी दुर्गेला आपल्या मातेला म्हणजेच पृथ्वीला भेटता यावे ह्यासाठी भगवान शंकरांनी वर्षातील ९ दिवस तिला मर्त्यलोकात जाण्याची परवानगी दिली होती आणि हाच तो ९ दिवस आणि ९ रात्रींचा कालावधी आहे.
Read moreइतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?
Read more