अमरनाथ यात्रेतील हा हृदयद्रावक प्रसंग हिंदू-मुस्लिम नात्याचा हळुवार पदर दाखवून देतो
इम्तियाजच्या मृत्यूने त्याच्या घराचा आधार गेला आहे. पण जाताना देखील इम्तियाज जगात चांगुलपणा आहे हे उदाहरण ठेवून गेला आहे.
Read moreइम्तियाजच्या मृत्यूने त्याच्या घराचा आधार गेला आहे. पण जाताना देखील इम्तियाज जगात चांगुलपणा आहे हे उदाहरण ठेवून गेला आहे.
Read moreभासमान शत्रू उभा केल्याने समस्या कधीच सुटत नाहीत, झखम जशीच्या चिघळत रहाते आणि त्याच जखमेवर वर्षानुवर्षे राजकारण चालूच रहातं.
Read moreखोऱ्यातील हिंदू राजपूतही सरकारी आकडेवारीतही नाही. हे जामवाल राजपूत आहेत. दाव्यानुसार ते काश्मीरचे शेवटचे शासक राजा हरिसिंग यांचे वंशज आहेत.
Read moreया सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.
Read moreमुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.
Read moreही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.
Read moreया माजी नागरी सेवकांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की… ‘भारतात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण चालले आहे ते द्वेषाचे आहे.
Read moreहिंदू स्त्रियांनी अधिक स्त्रियांना जन्म दिल्यास हा भर हलका होईल हे कोणी म्हटलं की त्यांना पुरोगामी समाजवादी हिंदूद्वेष्टा म्हणणं हीच धर्माची सेवा.
Read moreअरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं.
Read moreसावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ, फातेमा शेख यांनी धर्माच्या बेड्या झूगारून तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्यांचा असा अपमान करू नका…
Read moreएकीकडे हिजाबवरून वादंग सुरु असताना दुसरीकडे आता राजकारणी आणि अभिनेत्री यांच्यात रंगलेले हे शीतयुद्ध नेमके कोणते वळण घेणार?
Read moreया आश्वासनामुळे हिंदू धर्मियांची मतं आपल्या खिशात टाकण्याचा पुन्हा नवा प्रयत्न भाजपने केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
Read moreआता या सगळ्या ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार त्या-त्या व्यक्तीने सद्सद्विवेक बुद्धीने करायला हवा.
Read moreधार्मिक दिशाभूल करण्यासोबतच ‘कोरोना लस’ विरोध, ‘तिहेरी तलाक’चं समर्थन अशा विचित्र विचारसरणीमुळे रझा कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडत आली आहे.
Read moreसुप्रीम कोर्टाने लँडमार्क जजमेंटमध्ये जात प्रमाणपत्र तापसणीची नियमावली दिल्याने बनावट प्रमाणपत्र दाखवून कुणी सरकारी नोकरी मिळवू शकणार नाही.
Read moreबंगालमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम समुदायाची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. याच कारणामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरली होती.
Read moreएका अर्थी बघायला गेलं तर गरोदरपणाचा अनुभव आणि काही खास टिप्सच या पुस्तकाच्या मध्यमातून करीना आपल्यासोबत शेअर करू पाहतीये!
Read moreभारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं, नेतृत्वाचं वरदान लाभलेल्या मा. सुषमा स्वराज याचं काल रात्री दुखःद निधन झालं.
Read more