सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात!
काही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.
Read moreकाही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.
Read moreदिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.
Read moreदेशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी कोरोनाची चाचणी करत पॉझिटिव्हचा अहवाल आल्याने कपाळावर हात मारला
Read moreआयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.
Read moreतुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!
Read moreबरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे अधिक फायदेशीर असतं.
Read moreआपल्या आहारात ज्वारीचा समावेश करण्यासाठी आपण मल्टी ग्रेन पीठ वापरू शकतो. यामध्ये ५० टक्के ज्वारी आणि ५० टक्के गव्हाच्या पिठाचं प्रमाण असतं.
Read moreजर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.
Read moreमागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं
Read moreराजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.
Read more