हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले… पण त्यातली गाणी मात्र आजही तुमच्या ओठांवर असतील…

काही वेळा चित्रपटांची नावं आठवत नाहीत, पण त्यातील गाणी मात्र लोकांच्या ओठावर असतात. ती गाणी ऐकताना चित्रपटाचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला जातो

Read more

पृथ्वीराज सिनेमा फ्लॉप होण्यामागे या ५ चूका तर नाहीत ना?

पती पत्नी दोघांनी मिळून समाजातील दोन्ही बाजूंना दुखावल्यानं या दोन्ही गटांनी पृथ्वीराज चित्रपटाला फ्लॉपचा रस्ता दाखवला.

Read more

आमिरच्या ‘परफेक्शनची’ खिल्ली उडवणारे हे ५ चित्रपट खुद्द आमिरही विसरणार नाही!

आमिरने असेही सिनेमे केले जे आता जर कोणी पाहिले तर त्यांना आमिरच्या परफेक्शनिस्ट या उपाधीवर प्रश्न निर्माण होतील

Read more

क्वीन ठरतीय फ्लॉप, सात वर्षात ९ पिक्चर आपटल्यामागची नक्की कारणं काय?

समीक्षकांनी चित्रपटांचे आणि कंगणच्या भूमिकेचे कौतुक करून देखील या चित्रपटांना त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.

Read more

या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

आपल्या देशातलं सिनेमावेड पाहता रामधीर सिंगचा तो डायलॉग नक्की आठवतो तो म्हणजे “जब तक हिंदुस्तान में सिनेमा है तब तक लोग #### बनते रहेंगे!”

Read more

सुपरफ्लॉप चित्रपट ज्यांनी निर्मात्यांना दिवाळखोर बनवून टाकले…

आपली संपत्ती विकून तयार केलेले ‘हे’ सिनेमे झाले सुपर फ्लॉप आणि निर्माते झाले कंगाल, या धक्क्याने काहींनी घेतला जगाचा निरोप

Read more

हे १० उत्कृष्ट भारतीय सिनेमे समजून घेण्यात आपला प्रेक्षकवर्ग नक्कीच कमी पडला!

माऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून थक्क करतो.

Read more

बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात, कारण…

हा सिनेमा सध्याची अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासाठी मोठा ब्रेक ठरला. या सिनेमातल्या अत्यंत बोल्ड सीन्स आणि लुकमुळे तिचं नाव चर्चेत आलं

Read more

म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत!

जेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?