‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!
या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreया मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.
Read moreपरवानगीशिवाय कुणालाही स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असं करणे चुकीचे आहे, हे मुलांना सांगणे, पटवून देणे आवश्यक आहे.
Read moreआज पाकिस्तान सारख्या देशात हळूहळू महिला पुढे येऊन शासकीय सेवेत रुजू होत आहेत तर काही महिलांना आजही बुरख्यात आहेत
Read moreएका बाईला एअरपोर्टवर किंवा स्टेशनवर कसे पाठवायचे असा प्रश्न केला जायचा!! ही कामं बायकांची नाहीत हेच सतत दाखवून दिलं जायचं.
Read moreआजही भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.
Read moreसंपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!
Read moreया बहादूर मुलींवर नंतर इंग्रजांनी कारवाई केली आणि त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास! तुरुंगातून सुटल्यावर तिने क्रांतिकारी सोडली नाही.
Read moreइतर दोघांनी नुसती माफी मागून त्या महिलांचा झालेला अपमान, त्यांना झालेला मनस्ताप कमी होणार आहे का?
Read moreबायकांनी कपडे काय घालावेत हा त्यांच्यापुरता आणि त्यांचाच असलेला चॉईस इथे येतो. गाऊन घालून बाहेर पडणे हे गबाळे आहे हे कळत असताना ते माझे स्टाईल स्टेटमेंट आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर विषयच संपला.
Read moreस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल?
Read moreजसा समाज हा दोन चार लेखांनी आणि मुलाखतींनी बदलत नसतो, तसा तो सिनेमामध्ये स्त्रियांना दारू पिताना दाखवूनही बदलत नसतो. सामाजिक परिवर्तन हे आर्थिक आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामधून घडत असते.
Read moreपुरुषप्रधान संस्कृती आणि त्या संस्कृतीत वाढलेले पुरुष मान्य करुच शकत नाहीत. स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाचं साधन अशी पारंपारिक सडलेली पुरुषी मानसिकता.
Read more