हे पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरित परिणाम होतो याचा तुम्ही विचारही केला नसेल
आपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.
Read moreआपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.
Read moreहे कारण जितकं अजब आहे तितकंच दुसरं कारणही अजब आहे. या ठेल्यावर महिलांना चक्क नो एण्ट्री आहे. इथे फक्त पुरुषच पाणीपुरी खाऊ शकतात.
Read moreMcD मुळे Kytch चं काम बंद पडलं आणि म्हणून त्यांना कायद्यानुसार उत्तरं मिळवून त्यांची नुकसान भरपाई करून घ्यायची आहे
Read moreअर्थातच, ही एक अफवा होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण या अफवादेमागचं सत्य नेमकं काय आहे, ते ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया.
Read moreजितका पोषक आहार महत्त्वाचा आहे, तितकाच शरीराला घातक असणारे पदार्थ टाळणे हेही महत्त्वाचे आहे. मात्र त्यावर चर्चा होताना फारशा दिसत नाहीत.
Read more१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.
Read moreव्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल फायदायचा ठरतो
Read moreअस्सल खवय्यांनी ह्या खाऊ गल्ल्यांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. डाएट बाजूला ठेवून येथील पदार्थांवर ताव मारावा आणि नंतर व्यायाम जास्त करावा.
Read moreवर सांगितलेले पदार्थ टाळले तरी नैसर्गिकरित्या पाठदुखीला रामराम ठोकता येईल. पाठदुखी तर जाईलच सोबत वजनवाढी सारखे प्रश्न पण सुटून जातील.
Read moreआपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.
Read moreमॅगी या खाद्यप्रकाराच्या नावामागचा इतिहास सुद्धा मॅगीसारखाच चविष्ट, रंजक आणि आंबटगोड आहे. या पदार्थाला मॅगी का म्हणतात, हे जाणून घ्यायलाच हवं.
Read moreया पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात केले होते.
Read moreसध्या हे उत्पादन वेगवेगळ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीन मध्ये मिळते. त्याच बरोबर कॅफे कॉफी डे सारख्या कॅफेटेरिया मध्ये देखील मिळते.
Read moreफ्री फूड मिळविण्यासाठी असलेले हे कार्ड आपल्या सगळ्यांकडे असावे अशी आपली अपेक्षा असेल पण तरीही प्रत्यक्षात मात्र सगळ्यांना याचा लाभ घेता येईलच असं नाही.
Read moreश्रीहर्ष मजेटी, नंदन रेड्डी आणि राहुल जैमिनी या तिघांनी मिळून २०१४ साली स्विगी हे अॅप लाँच केलं आणि आज ते या यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसले आहेत!
Read moreमॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
Read moreहे मॅक हाईव्ह म्हणजे पोटॅटो फ्राईजचे मशीन असणार नाही किंवा सॉसची फॅक्टरी असणार नाही. इथे मधमाशांची मधाची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला भरपूर फुलझाडे असतील. मॅक डोनाल्ड याची मोठी जाहिरात कल्पकतेने करत राहणार हे नक्की.
Read more