आदर पुनावाला यांच्या बोल्ड अँड ब्युटीफुल पत्नीची गोष्ट!
विजय माल्ल्या यांच्या एका पार्टी दरम्यान त्यांची आणि आदर पुनावाला यांची पहिली भेट झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केले
Read moreविजय माल्ल्या यांच्या एका पार्टी दरम्यान त्यांची आणि आदर पुनावाला यांची पहिली भेट झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केले
Read moreआंदोलकांनी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि विकलांग यांना सुद्धा सोबत आणले होते. त्यांना सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले
Read moreत्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Read moreदोन्ही लसींचे बुस्टर डोस दिले जाणार आहेत का? ते सामान्यांसाठी कधी उपलब्ध होतील? याबाबतही अद्याप तज्ञांनी माहिती दिली नसल्याने संभ्रम कायम आहे.
Read moreदेशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे!
Read moreभारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.
Read moreकोरोनाला हरवण्यासाठी लस हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. मात्र आता याच लसीवरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read more१९८१ मध्ये सर्पदंशावरील लस, आणि १९८९ मध्ये गोवरवरील लस बनवणारी आणि विकणारी सीरम इन्स्टीट्यूट ही जगातील पहिली कंपनी होती.
Read moreकाही लोकांमध्ये अजूनही लस बद्दल गैरसमज आहेत. लस घेतल्यावर ताप येतो असे मत लोक इतरांना सांगून ते इतरांना सुद्धा संभ्रमित करत आहेत.
Read moreसोशल मीडिया खरं तर अभिव्यक्त होण्याचं माध्यम मात्र आता ते मध्य वादच माध्यम बनत चालेले आहे कुठल्या ही गोष्टीवरून आजकाल वाद होतात
Read moreआपण काही दिवसांपासून ‘अँटिजेन टेस्ट’ हे नाव ऐकलं असेल. अँटिजेन हा पॅथॉजनचा एक भाग असतो. कित्येक अँटिजेन एकत्र येऊन पॅथॉजन तयार होतो.
Read moreमहत्वाच्या सर्व लस कमरेत दिल्या जातात, यामुळे त्रास कमी होतो हा समज आहे असं असूनही कोरोनाची लस दंडात का देतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
Read more६० वर्षांवरील ज्येष्ठांना आपले नाव नोंदवण्यासाठी ओळख पत्र जसे की – आधार, वोटिंग कार्ड इत्यादींची आवश्यकता असेल
Read moreलस घेतल्यानंतर काहीजणांना इंजेक्शन घेतलेल्या जागेवर पुरळ उठणं, थोडीशी सूज येणं, इंजेक्शन घेतलेली जागा थोडी कडक होणं अशी लक्षणं दिसली.
Read moreआतापर्यंत सात कंपन्यांना कोरोनाच्या अवैध औषध विकण्यासाठी आणि साठा करून ठेवण्यासाठी फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेने नोटीस दिली आहे.
Read moreवैद्यकीय इतिहासात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसीची निर्मिती केली होती.
Read more