कोरोनासह कित्येक भाकितं करणारा हा छोटा ज्योतिषी ज्याची हुशारी बघून थक्क व्हाल!
कोरोना चे संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे एकीकडे त्यावर उपाययोजना सुरू आहेत तर एकीकडे त्याचे परिणाम किती दिवस राहतील अशी भविष्यवाणी होत आहे
Read moreकोरोना चे संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे एकीकडे त्यावर उपाययोजना सुरू आहेत तर एकीकडे त्याचे परिणाम किती दिवस राहतील अशी भविष्यवाणी होत आहे
Read moreकुणालाही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. घरातील रुग्णांसाठी हे जितकं कठीण आहे तितकंच घरात राहणाऱ्या इतरांसाठीही कठीण आहे.
Read moreओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल? मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.
Read moreदेशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी कोरोनाची चाचणी करत पॉझिटिव्हचा अहवाल आल्याने कपाळावर हात मारला
Read more४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.
Read moreघरातली साफसफाई करताना गाणी लावा,किंवा तुमच्या आवडीचे संगीत म्हणजे, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, पॉप म्युझिक, भावगीत लावा.
Read moreवाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
Read moreकोरोनाचा त्रासही अधिक जाणवू लागला. अंगदुखी, थकवा या वाढत्या लक्षणांमुळे पुन्हा एव्हरेस्ट मोहिम करणं निव्वळ अशक्य वाटत होतं.
Read moreकोरोनाचा वाढता धोका, वेदनादायी उपचार, वाढती नकारात्मकता अशा कठीण परिस्थितीत एका नव्या जीवाची जबाबदारी घेणे अनेकांना मान्य नाही.
Read moreहृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होतो त्यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात.
Read moreभारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!
Read moreदूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत
Read moreया कोरोना काळात सुरक्षित घरी राहून ‘हे’ साधे आणि सोपे घरगुती उपचार करून पार्लर सारखे सौंदर्य मिळवा घरच्या घरी
Read more‘कोरोना कॉलर ट्यून’ थांबवण्यासाठी हे उपाय सुचवण्यात येत आहेत. ह्यापैकी काही फोन सर्विस कंपन्या ही ट्यून फक्त २४ तासांसाठी काढत आहेत!
Read moreना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.
Read moreकंपनीच्या मिटींग्ज मध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून घेण्याची अर्थात नोट्स काढण्याची गरज भासते, तेव्हा होणारा गोंधळ टाळण्याचे ९ उपाय नक्की वाचा
Read moreतुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि मित्रांना तर नक्की सांगा
Read moreगेल्या वर्षी सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरू आहे. वर्षाच्या अखेपर्यंत हाॅंगकाॅंगमध्ये निवडणूका असून प्रो – बिजींग नेत्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे.
Read moreखरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?
Read moreजागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.
Read moreमित्रों ऍपला प्रसिद्धी मिळाली आणि ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होऊ लागले. आणि त्याच वेळेस टिक टॅक च्या निर्मात्याने ते आपण केल्याचा दावा केला.
Read moreज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreया वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.
Read moreत्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.
Read moreहा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.
Read moreऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमचा महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो!
Read moreजगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होत नाहीये! अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.
Read moreह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते झाले!
Read moreज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
Read moreकरण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.
Read moreआता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
Read moreमे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!
Read moreआज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?
Read moreआपण दरवर्षी पाहतो की उष्माघाताने कितीतरी लोकांचा जीव भारतासारख्या देशात जातो. उन्हाळ्यात उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही अधिक असतं.
Read moreडल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!
Read moreआता सध्या ब्युटी क्वीन म्हणून मिरवण्यापेक्षा तिला आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांसोबत कोरोना व्हायरसशी दोन हात करायचे आहेत.
Read moreया मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमधल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला!
Read moreसध्या भारतात जी टेस्ट करण्यात येते त्यानुसार खाजगी लॅबमध्ये ही टेस्ट करण्यासाठी ४५०० रुपये लागतात तर आता नवीन टेस्ट करण्यासाठी तीनशे रुपये लागतील
Read moreआपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!
Read moreआज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.
Read moreकोरोनाचा पेशंट बरा झाला तरी आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू हा असतो आणि तो दुसऱ्याला हा आजार देऊ शकतो.
Read moreमशिदीमध्ये मौलवीने म्हटले की, “कोरोनाची भिती दाखवून आपल्याला एकत्र येऊ दिले जात नाही. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे.
Read moreस्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.
Read more