फ्रूटी: आपलं बालपण जपणारं आणि यशस्वी मॅनेजमेंटचे धडे शिकवणारं “आपलंसं” नाव!
लिम्का, गोल्ड स्पॉट, ही सरी शीतपेये काचेच्या बाटलीतून मिळत. पण फ्रूटी मात्र पहिले टेट्रा पॅकमध्ये मिळणारे शीतपेय होतं.
Read moreलिम्का, गोल्ड स्पॉट, ही सरी शीतपेये काचेच्या बाटलीतून मिळत. पण फ्रूटी मात्र पहिले टेट्रा पॅकमध्ये मिळणारे शीतपेय होतं.
Read moreप्रमुख शहरांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने, Dunzo आपल्या ग्राहकांसाठी ४५ रुपये प्रति ऑर्डर दरापासून सुरू होणारी सर्व प्रकारची कामे करते.
Read moreजेव्हा सर्व आइस्क्रीम कंपन्या वाईट टप्प्यातून जात होत्या, तेव्हा वाडीलालने वन ऑन वन आइस्क्रीम फ्री योजना सुरू केली, जी आजपर्यंत लोकप्रिय आहे
Read moreदुकानाचं नाव क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द ब्रॅण्ड बनणार आहे
Read moreया एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.
Read moreअमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात. ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत चॉकलेट्सची चव चाखतात.
Read moreया ब्रॅंडची लोकप्रियता बघता अमूलसारख्या ब्रँडचीसुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होणार!
Read moreएका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!
Read moreचांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ स्वतःची आवड म्हणून या क्षेत्रात उतरणं आणि कसलंही पाठबळ नसताना यश मिळवणं हे वाटतं तितकं सोप्पं नव्हे.
Read moreआपल्या प्रयोगामुळे असंख्य संगणक दुरुस्त करता येतील हा साधा हिशोब मांडणाऱ्या कैलाश यांना ते कोणती क्रांती करत आहेत याची कल्पनाही नव्हती.
Read moreवडापावचा बिझनेस हा कमी दर्जाचा आहे अशा धारणेतून त्यांना विरोध झाला पण त्याने डगमगून न जाता स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.
Read moreएकदा पास पास कँडीची चव घेतलेल्या लोकांनीच एकमेकांना सांगून जाहिरात केली. कर्णोपकर्णी झालेली ही प्रसिद्धी या प्राॅडक्टच्या यशाचं रहस्य आहे.
Read more