निरोगी शरीरासाठी राजगिऱ्याच्या या फायद्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

‘राजगिरा’ आपल्याला उपवासांना आठवतो. एवढा मर्यादीत ऊपयोग? राजगिरा अत्यंत गुणकारी वनस्पती असुन जागतिक दर्जावर superfood म्हणुन घोषित झाला आहे.

Read more

४० रुपयांची जंगलातील औषधं आणि धोनीची गुढघेदुखी गायब…!

खरंतर धोनीसारख्या यशस्वी आणि श्रीमंत खेळाडूला परदेशात जाऊन उपचार घेणं सहज शक्य आहे. मात्र धोनीने वैद्य वंदन सिंह खेरवार यांचीच निवड केली आहे.

Read more

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

Read more

चहाप्रेमींनो – चहात केलेले २ छोटे बदल तुम्हाला देतील इम्युनिटी आणि आरोग्य!

चहा हे आपले राष्ट्रीय पेय म्हणून बोलले जाते भारतात सर्व ठिकाणी चहा प्यायला जातो प्रत्येकाची चहा बनवायची पद्धत वेगळी आहे

Read more

कफ ‘या’ कारणांमुळे शरीरात साठत जातो, वेळीच काळजी घ्या

आयुर्वेदा मध्ये असं नमूद केलं आहे की, मानवी शरीर त्रिदोषांनी बनलेलं असतं. ते त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ!

Read more

भगवान धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक का मानले जातात? जाणून घ्या

भारतात फार पूर्वीपासून आयुर्वेद प्रचलित आहे, आयुर्वेद अनेक रोगांवर उपयोगी पडतो असे दिसून आले आहे, आजही अनेकजण आयुर्वेदिक गोळ्या घेतात

Read more

छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

पारिवारिक व्यवसायाला एका बेस्ट स्ट्रॅटेजीने चालवून तिला भल्या मोठ्या उद्योगात कसे रूपांतरित करायचे याचे हे बेस्ट उदाहरण आहे

Read more

या दिवाळीत भेसळयुक्त उटण्याला करा रामराम! घरगुती उटण्याने मिळवा सतेज कांती

केमिकल्सच्या त्रासापेक्षा घरीच शुद्ध उटणं बनवा आणि कसलीही चिंता न करता दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटा. शुभ दिवाळी!

Read more

अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!

शरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर अतिशय उपयुक्त असणारी तुळस म्हणजे एक प्रकारचे जबरदस्त वरदान आहे.

Read more

चातुर्मासात ‘ठराविक पदार्थ’ खाऊ नये असं सांगतात, पण का? जाणून घ्या, यामागचं आयुर्वेद

काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात, त्यामागे काही लॉजिकल कारणे देखील असतात. आपण जरी उपासतापास व्रतं वैकल्यं मानत नसू, तरी काही गोष्टी ऋतु, हवामान, स्थल, काल परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात.

Read more

हा घरगुती आयुर्वेदिक काढा तुम्हाला ठेवेल कोणत्याही रोगापासून दूर!!

आपल्या स्वयंपाक घरात हळद, लसूण, आले, कांदा हे इम्युनिटी वाढवणारे घटक नेहमीच असतात ह्यांचा नियमित वापर आपल्या रोजच्या स्वयंपाकात करावा.

Read more

आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होणारी प्लास्टिक सर्जरी ही प्रथम प्राचीन भारतात झाली होती!

सुश्रुत यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान पाहता सुश्रुत यांना मध्ययुगीन काळातला महान शल्य चिकित्सक मानले गेले पाहिजे.

Read more

तुमच्या घरात असलेल्या या फळाचे फायदे वाचून थक्क व्हाल

तसेच पोटॅशिअम शरीरातील द्रवपातळी (fluid level) नियमीत करून पोषणद्रव्ये व मल यांच्या पेशीतील देवाण घेवाणीस मदत करते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?