Site icon InMarathi

जेव्हा बाळासाहेब म्हणाले…”मी शिवसेना सोडतो!”

balasaheb thackrey IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि हितासाठी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेने एकेकाळी जोरदार लढा दिला होता.

शिवसेना, महाराष्ट्र राजकारण आणि बाळासाहेब हे समीकरण ठरलेलं होतं, मुंबईत काहीही करायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांची आशीर्वादाची थाप तुमच्या पाठीवर असणं गरजेचं होतं.

 

 

पण याच मुंबईतल्या मराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?

असं नेमकं काय घडलं होतं की अतिशय उद्विग्न होऊन बाळासाहेब म्हणाले की आता शिवसेनेचा संसार पुरे झाला. जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा आणि अशाच  रंजक माहीतीसाठी आणि व्हिडिओजसाठी फॉलो करा इनमराठीचं युट्यूब चॅनल!

जेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले मी शिवसेना सोडतो…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version