पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या या गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती देशासाठी लढत आहे

आता थोडं त्रयस्थपणे पाहूया, सरकारने ही योजना अकस्मात जाहीर केल्यामुळे लोकांनी खूप तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरु केल्या आहेत.

Read more

सुटोमु यामागुची, एक असा माणूस जो जपानवर आलेल्या महासंकटातून सहीसलामत बचावला…

२९ व्या वर्षी येऊ शकणारं मरण त्यांनी ९३ व्या वर्षीपर्यंत आपल्या जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लांबवलं होतं हे कोणीही मान्य करेल.

Read more

दुसऱ्या महायुद्धानंतर कुणाच्याही नकळत जपानने घडवून आणली एक जागतिक क्रांती!

हे विकसित तंत्रज्ञान गाड्यांच्या क्षेत्रात दिसलं नसतं, तरच नवल. जपानमधील गाड्यांचं हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे

Read more

जेंव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रीयांच्या अब्रूला हात घातला

संपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला!

Read more

पेंटॅगॉन – अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक, एक रंजक इतिहास

ज्या देशवासीयांच्या रक्षणार्थ पेन्टागोनची निर्मिती झाली होती, त्याच पेन्टागोनला आता नाईलाजाने आपल्याच देशवासीयांविरोधात संघर्ष करावा लागला.

Read more

हालअपेष्टांचा इतिहास आणि चीनी राज्यक्रांतीची रक्तरंजित कथा!

या परिस्थितीला कलाटणी दिली ती दुसऱ्या महायुद्धात इटली, जर्मनी, जपानच्या पराभवाने. (जशी ती भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला सुद्धा मिळाली.)

Read more

जपानचा हा सैनिक तब्बल ३० वर्षं लढत होता दुसरे महायुद्ध!

आज आपण जाणून घेणार आहोत जपानच्या योध्या बाबत, जो दुसरं महायुद्ध संपल्यानंतर सुद्धा जवळपास तीस वर्षे एकटा युद्ध लढत होता.

Read more

एकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची ही युद्धकथा आजही काळजाचा ठोका चुकवते

१९४४च्या वसंत ऋतू संपेपर्यंत सर्व पश्चिम युरोपवर हवाई श्रेष्ठता मिळवणे ही कोणत्याही आक्रमणासाठी एक अनिवार्य पूर्व आवश्यकता होती.

Read more

…आणि अमेरिकेने अख्खं जहाजच गायब केलं, डोकं भंडावून सोडणारं रहस्य!

असं म्हटलं जातं, की हे जहाज टाइम ट्रॅव्हल करून १९४३ मधून थेट १९८३ च्या कालखंडात पोचलं होतं. जहाजात असणाऱ्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला.

Read more

या मराठी माणसाने लावलेला शोध दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांसाठी वरदान ठरला!

जो शोध आम्ही लावला त्याचा आमच्या देशालाच फायदा मिळायला हवा आणि त्याचं श्रेयही आमच्याच देशाला हवं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Read more

जहाज बुडालं, अचाट इच्छाशक्तीच्या जोरावर समुद्रात १३३ दिवस तो एकटाच जिवंत राहिला

तो ज्या किनाऱ्यावर आला तिथे ब्राझीलचे घनदाट जंगल होते. जंगलाच्या जवळ  ब्राझीलच्या तीन मासेमाऱ्यांना तो सापडला. 

Read more

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

Read more

मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या!

२००९ साली याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.

Read more

महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!

४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं.

Read more

केवळ १५० मीटर रेंज असलेल्या बंदुकीतून ५०० सैनिकांना ठार करणाऱ्या राष्ट्रभक्ताची गोष्ट!

त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये निपुण व्हायचं असेल तर त्याचा सतत सराव करत रहा. २००२ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला

Read more

होय! या युद्धात एवढ्या कोटी माणसांचा बळी गेला होता. कोणतं युद्ध होतं ते?

युद्धाने कोणत्याही समस्येवर निघालेला तोडगा हा तात्पुरता असतो. प्रत्येक देशाने विचारांनी एकमेकांची मनं जिंकून प्रगतीसाठी एकमेकांना मदत करावी!

Read more

ह्या एका माणसाच्या धाडसी निर्णयामुळे जगावर आलेलं तिसऱ्या महायुद्धाचं सावट दूर झालं!

एक चुकीचा निर्णय आणि युद्धाला तोंड फुटेल एवढे या दोन देशांमधील संबंध ताणले होते. शिवाय दोनही देश अण्वस्त्रसज्ज. युद्ध झालं असतं तर जगाचा विनाश नक्की होता.

Read more

हिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अज्ञात “जादूगार” आजही अनेकांना ठाऊक नाही

एखाद्या संकटात किंवा स्पर्धेत आपली हार होत असताना, कुणीतरी जादु करावी, काहीतरी चमत्कार व्हावा अशी इच्छा प्रत्येकच्या मनात कधीतरी निर्माण झालेली असतेच.

Read more

भारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरकयातनांची आपण कल्पनाही करु शकणार नाही

या गर्भवती महिलांवर हे जपानी वेगवेगळे प्रयोग करत असत.

Read more

‘फॅन्टा’ माहिती असेल, पण तुम्हाला फॅन्टा आणि हिटलरच्या नाझी सैन्याचं नातं माहितीये काय?

त्यानंतर नाझी जर्मन सैन्य म्हणजेच नाझी जॅकबूट्स युरोपमध्ये सगळीकडे संचार करू लागले. आधी ते पोलंडला गेले ,नंतर नेदरलँड्स , बेल्जीयम आणि मग फ्रान्समध्ये गेले. ह्यामुळे अमेरिका व जर्मनी ह्यांच्यातील व्यापारावर परिणाम झाला.

Read more

एके ४७ या घटक बंदुकीचा शोध लावल्यानंतर तो म्हणतो.. “माझी खूप मोठी चूक झाली.”

थोडक्यात काय तर जगातील बहुतेक शोध मानवी कल्याणासाठी लावले जातात पण त्याचा वापर माणूस नेहमी वाईटासाठीच करतो आणि तो मानवी विनाशाला कारण ठरतो. जी हानी होते त्यामुळं युध्द नको मज बुध्द हवा हे अखिल मानव जातीचे मागणे होते.

Read more

दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची विधानं वाचून धक्का बसेल!

आपल्या संस्कृतीचं पतन होतंय हे फक्त भारतातल्या तथाकथित “हिंदुत्ववाद्यां” नाच वाटत नाही तर इंग्लंड मधल्या ह्या माजी सैनिक – अधिकाऱ्यांनादेखील वाटतंय.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?