शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव!

कानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली!

Read more

निखिल वागळे (आणि इतर!) च्या ब्राह्मण द्वेषाची तिरडी बांधण्यासाठी…!

अशी वाकड्या वळणावर जायची वागळेंची ही पहिली वेगळं नाही. वागळेंच ‘जोशी ओ जोशी’ हे प्रकरण आपल्याला आठवत असेलच.

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

ट्विंकल खन्ना एका विचित्र आजाराने ग्रस्त: सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

अनेक ज्वलंत विषयांवर आणि इतरही गोष्टींवर निडरपणे आपली मत मांडणारी ट्विंकल यापूर्वीच्याही तिच्या काही पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे.

Read more

”माझ्या जीवाला धोका”: गायिका वैशाली माडेच्या जीवावर नेमकं कोण उठलयं?

जर हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असेल तर सोशल मिडीयावर याविषयीची माहिती देत गुन्हेगारांना सावध करणे कितपत योग्य आहे?

Read more

इस्लाम धर्म प्रचारकाला सून हवी : फेसबुक पोस्टवर धुवाधार कमेंट्सची आतिषबाजी!

वादग्रस्त विधानं करणं असो, किंवा एखाद्या वादाविषयी धार्मिक गोष्टींबाबत मत व्यक्त करून वाद निर्माण करणं, डॉ. झाकीर नाईक हे नाव चर्चेत राहतं.

Read more

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

पहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार!

Read more

“काय गूढ लपलं असेल…” स्पृहा जोशीची नवी कविता होतीये सोशल मीडियावर व्हायरल!

तिचा अभिनय आणि तिचं लिखाण याविषयी बोलायचं झालं, तर ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे शब्द अगदी चपखल बसतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?