किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री
कधी कधी खडूची पावडर करून पण ती हळदीत मिसळली जाते आणि हळदीचा रंग त्याला आपोआपच येतो, त्यामुळे ती भेसळ सरळपणे ओळखताही येत नाही.
Read moreकधी कधी खडूची पावडर करून पण ती हळदीत मिसळली जाते आणि हळदीचा रंग त्याला आपोआपच येतो, त्यामुळे ती भेसळ सरळपणे ओळखताही येत नाही.
Read moreयाशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
Read moreपित्ताशयातील खडे (Gallstones), Irritable bowel sundrome, food poisoning यात ऊपयुक्त ठरते. स्त्रियांचे गर्भाशय, स्तन यांचे शुद्धीकरण हळद करते.
Read moreफायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार घ्यावा
Read moreदूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत
Read moreखोकला आला तर गरम दूध आणि हळद यांच्या सेवनाने खोकला लगेच कमी होतो. डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी हळदीचं लोणचं चांगला पर्याय मानला जातो.
Read more“डिटॉक्स”बद्दल सगळ्यांनीच ऐकलं असेल. सध्या वाढत्या जिम कल्चरमुळे फिटनेस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झालाय.
Read moreभारतीय खाद्यसंस्कृतीत आहाराला विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून आपल्याकडे ऋतुमानानुसार गोष्टी खाल्ल्या जातात. आयुर्वेदात, विशिष्ट ऋतूत विशिष्ट पदार्थ खाण्यास सांगितले आहेत, यामागे विज्ञान आहे.
Read moreआपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या खानपानाचे पदार्थ, मसाले, मसाल्यात वापरण्याचे घटक पदार्थ, त्याचे प्रमाण हे सर्व काही बनवले आहे.
Read more