रियल लाईफ टारझन, असामान्य आयुष्य जगणाऱ्या या माणसाबद्दल जाणून घ्या
तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामवर किंवा टिक- टॉक हॅन्डलवर पाहिलंत, तर वाघांशी खेळताना, त्यांचे मुके घेताना तुम्हाला अनेक व्हिडीओज दिसतील.
Read moreतुम्ही त्याच्या इंस्टाग्रामवर किंवा टिक- टॉक हॅन्डलवर पाहिलंत, तर वाघांशी खेळताना, त्यांचे मुके घेताना तुम्हाला अनेक व्हिडीओज दिसतील.
Read moreएकूणच लायगर आणि टायगॉन यांची सध्या जगात खूपच कमी संख्या आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न आणि सामाजिक सवयी यांविषयी संशोधन चालू आहे
Read moreउद्योगपतीला जमीन देणे आणि वाघाचा बंदोबस्त करायला (कायदा परवानगी देत नसतांना) हंटरला बोलावणे यातच सगळे हेतू क्लिअर होतात.
Read moreतो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.
Read more१९९९ साली तेथे पहिले वाघाचे पिल्लू आले, ज्याला इथल्या ग्रामीण जंगलातून आणल्या गेले होते. या पिआळूच्या आईला शिकारींनी मारून टाकलं होत.
Read moreइतिहासात सर्वात भयंकर नरभक्षकांपैकी एक म्हणून त्यांची नोंद झाली. आजही द गोस्ट आणि द डार्कनेस शिकागो संग्रहालयात पाहायला मिळतात.
Read moreसुंदरबनच्या किचकट भयाण अरण्यात आजही नरभक्षक वावरतात. लाकडं तोडताना येणारा “खट खट्ट” आवाज म्हणजे भोजन हे त्यांना आता व्यावस्थित माहित झालंय…
Read moreसभ्य, लाजाळू, गरजेपुरती शिकार करणारा आणि माणसाच्या वाटेला न जाणारा हा जंगलचा शेहेनशाह कधी कधी नरभक्षक बनतो. आणि इतका भयंकर कि बस..!
Read more