उज्जैनचा राजा फक्त एकच! म्हणूनच इथे कोणताही राजकीय नेता मुक्काम करत नाही!
मध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
Read moreमध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
Read moreया दुकानाला कोणताही दरवाजा नाही की ते कुलूप लावून बंद केले जात नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
Read moreइमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली.
Read moreअजून एक आश्चर्याची बाब म्हणजे इथे कोणीही शासक नाही, कोणताही कायदा नाही, कुणी प्रशासक नाही, कसलेही लेखी कायदे इथे नाहीत!
Read moreहाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
Read moreकेलॉग्सचे कॉर्न फ्लेक्स आपल्याकडे सुद्धा आले आणि हळूहळू लोक आपल्याकडील पारंपरिक न्याहारी सोडून झटपट तयार होणारे कॉर्न फ्लेक्स खाऊ लागले.
Read moreप्रत्येक देशात काही असे कायदे असतात जे न समजण्यासारखे असतात. पाकिस्तानातदेखील काही असे वेगळे कायदे आहेत, जे तुम्हाला विचारात पाडतील.
Read moreयाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्वतीची मूर्ती लग्न व्हावं म्हणून चक्क चोरुन घरी नेली जाते. यावर पुजारी पण तक्रार करत नाही.
Read moreदेवाला आपली स्वतःची वस्तू द्यायला हवी, म्हणून हा नियम. दगड कोणत्या पद्धतीचा असावा, आकाराचा, रंगाचा असावा या बद्दल कोणतेही बंधन भाविकांवर नाही.
Read moreसतर्क रहाण्याच्या गरजेतून तंबाखूचे रोल फुंकण्याची पध्दत सुरू झाली आणि एका देशाच्या सैन्य पलटणीतून दुसर्या सैन्य पलटणीकडे वेगानं पसरली.
Read moreलुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.
Read moreयांची ही पुनर्जन्माची कथा एखाद्या सिनेमा किंवा वेबसिरीजला साजेशी आहे. काही दिवसात ही कथा चित्र स्वरूपात बघायला मिळू शकते.
Read moreत्या त्या काळाची ती ती गरज असते आणि माणूस त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून आपलं आयुष्य सुखी करायचा प्रयत्न करत असतो!
Read moreसध्या कुठंही, कधीही खाल्ला जाणारा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. परंतु १९०४ मध्ये अशी परिस्थिती नव्हती.
Read moreज्या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात वाजत गाजत केले जाते त्याच नवीन वर्षाचं या देशाला काहीच सोयर सूतक नसतं.हा देश नेमका आहे तरी कोणता?
Read more