उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!
जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.
Read moreजर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.
Read moreप्राणिमात्रांची काळजी घेण्याच्या हेतूने सुरुवात करण्यात आलेल्या रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या या कंपनीला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत जावो
Read moreआपल्या भारतात पाउला-पाउला वर वेगवेगळी demand – मागणी असते. त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्षात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते.
Read moreउद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच – त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात.
Read more२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.
Read more‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.
Read moreचित्रपटाचा आपल्यावर तात्पुरता परिणाम होत असल्याचं सर्वमान्य असलं तरी, काही चित्रपट मात्र जगण्याची एक वेगळीच दिशा देऊन जातात.
Read moreग्राहकांसाठी भारतीय बनावटीच्या फॅशनेबल आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.
Read moreहिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचे ते शिखर गाठू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. असे लोक नेहमी पुढे असतात .
Read moreकोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.
Read moreहे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.
Read moreमाॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.
Read moreकोविड १९मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला.
Read more२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.
Read moreभारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.
Read moreआपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.
Read moreभारताच्या इतर भागातून भविष्यात अशीच एखादी कंपनी तुमचा पाल्य उभा करू शकतो. ‘ग्रो लाईक अस’ हे एक चांगले उदाहरण केरळच्या मुलांनी घालून दिले आहे.
Read moreमहाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत.
Read more