लोकांनी “India is Nothing” म्हणत हिणवलं आणि मिल्खा सिंग यांनी विजयातून सणसणीत उत्तर दिलं
जिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.
Read moreजिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.
Read more१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.
Read moreसत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.
Read moreअवघ्या २२ व्या वर्षी तीने खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या नावावर ऑलिंपिकमध्ये ३ सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम नोंदवलेला होता.
Read moreभारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.
Read moreभारतात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना जे वलय प्राप्त होतं ते इतर खेळाडूंना त्या प्रमाणात मिळत नाही किंबहूना अजिबात मिळत नाही.
Read moreसायना नेहवालने बॅडमिंटनला नव्याने ‘प्रकाश’झोतात आणलं आणि तेच कार्य अधिकाधिक पुढे नेण्याचं काम आज सिंधू सुद्धा करतेय…
Read moreकोकाकोलाच्या घटनेनंतर सध्या रोनाल्डो तुफान चर्चेत आहे. बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध खेळाडूबद्दल या गोष्टी अनेकांना माहित नसतात.
Read moreआपल्या देशाच्या ह्या नायकाच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ, गेनाने शर्यतीच्या शेवटच्या ३०० मी मध्ये आपले बूट काढले आणि २:०८:३९ मध्ये अंतिम रेखा पार केली.
Read moreकोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.
Read moreहा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.
Read more