छ. शिवाजी महाराजांच्या या ६ लेकींचा अज्ञात इतिहास तुम्हाला माहित असायलाच हवा!
राणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreराणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreशर्मा आडनाव असणाऱ्या रोहितचं तोडकंमोडकं मराठी ऐकून ज्याचा उर अभिमानाने फुलून येतो, तो मराठी माणूस… मराठी माणसाची एक खास ओळख आहे.
Read moreमहाराजांच्या किल्ले मोहीमेत प्रत्येक वेळी तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील तानाजींनी असीम शौर्य दाखवले होते.
Read moreत्यांची छाती गर्वाने अधिकच फुलली. कारण त्या टाळ्यांपेक्षा त्यांच्या दृष्टीने मौल्यवान होता आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान!
Read moreचंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची इच्छा पाळणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.
Read moreमराठ्यांनी १ हजार सैनिक गमावले, पण त्याचा मोबदल्यात स्वराज्याची पताका आकाशात वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवली होती.
Read moreखानाचे सैन्य बेसावध होते. कान्होजी जेधे ह्यांनी बंदूकधार्यांवर आक्रमण केले. मुसाखान पळून गेला. अफझलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.
Read moreमहाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या गनिमी काव्याची ही खूप कमी जणांना माहित असलेली गोष्ट.
Read moreमाहिती मिळताच महाराजांनी आपले सैन्य उंबरखिंडीमध्ये पेरले आणि पुढे कारतलब खानाच्या २०००० सैन्याचा उंबरखिंडीतच धुव्वा उडवला.
Read moreनिधड्या छातीच्या या मावळ्याने कसलीच परवा न करता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.
Read moreभारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला लढली
Read moreथोडक्यात महाराजांनी दूरदृष्टीने अशा ठिकाणी किल्ले बांधले किंवा जिंकले ज्यांच्या माध्यमातून त्यांना राज्यकारभार करता येईल व संरक्षण करता येईल
Read moreत्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती.
Read moreस्वतःच्या नावाचा शक सुरू करणाऱ्या शिवरायांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करणे ही सोय असेल, पण त्यातून शिवरायांचा आदर्श जपला जातो आहे का?
Read moreआपला देश हा असा आहे जिथे अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेलेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे.
Read moreबाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होते. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती.
Read moreघोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला, आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला, राजे साल्हेरच्या किल्ल्यावर फत्ते झाली, पण सूर्यराव पडले.
Read moreछत्रपती शिवाजी महाराज…आपल्या मराठी बांधवांसाठी, आपलं “बंधुत्व” प्रस्थापित करण्यासाठी हे नावंच पुरेसं आहे.
Read moreआजच्या घडीला शिवचरित्र समर्थपणे हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला.
Read moreमहाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला, या वादात महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना वापरले आहे
Read moreशिवाजी महाराज लढले ते मुसलमानाशी नव्हे तर शांततेचा भंग करणाऱ्या, आपले विचार दुसऱ्यावर लादणाऱ्या अत्याचारी इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध…
Read moreसिंहासन जेथे ठेवायचे आहे तिथे सोन्याचे चार खांब लावून त्याला किमती जरीचा चांदवा लावला. महाराज आणि त्यांचे सिंहासन हे आपले भूषण आहे
Read moreअशीच एक कथा सोळाव्या शतकामध्ये भारतात, महाराष्ट्रात, सत्यात उतरून गेली आहे आणि ह्या कथेचा नायक होता शूरवीर बाजी प्रभू देशपांडे!
Read moreपुण्यात S. P. कॉलेजच्या मागे शिक्षण प्रसारक मंडळाचं कार्यालय आहे तिथे हे दानपत्र आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडिलांचं वर्णन करतात.
Read more