वाळवंटाच्या मधोमध असणाऱ्या या शाळेत AC ची गरज कधीच भासत नाही!
इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली.
Read moreइमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली.
Read moreकधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.
Read moreतंत्र-मंत्रामुळे किल्ल्यावर काही मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे, पण त्याबाबत ठोस पुरावे मात्र हाती लागले नाहीत.
Read moreकरौलीच्या हातवाडा बजार या मुस्लीमबहुल भागातील मशिदीजवळ ही शोभायात्रा आली असता त्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली.
Read moreत्यावेळेचे प्राचीन अवशेष काही वर्षापूर्वी खोदकाम करताना पुरातत्व विभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्या लोकांनी गाडून ठेवलेलं
Read moreतसं ऐकताक्षणी यावर कुणाचाही विश्वास बसणं तसं कठीण आहे. मात्र मंदिरात रात्रीअपरात्री घडणा-या या घटनांच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
Read moreसंगीत आणि चित्रकला हे बुंदी शहराच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. याच कारणामुळे अनेक गायक, संगीतकार, चित्रकार यांचे हे घर आहे.
Read moreभोपाळमध्ये कॅग ऑडिटर म्हणून काम करणार्या मुकेशशी सुनीताचे लग्न कमला देवींनी लावले. कमला देवींचा हुंड्याला विरोध होता.
Read moreपॅरालिसिस झालेल्या व्यक्तीने सकाळच्या आरती नंतर मंदिराबाहेर प्रदक्षिणा मारायची तर संध्याकाळच्या आरती नंतर मंदिराच्या आत प्रदक्षिणा मारायची.
Read moreजिथे लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृतीचा अपमान मानला जातो, दुसरीकडे असा समाज आहे जो ह्या सर्व गोष्टी वैधच मानत नाही तर त्याचं स्वातंत्र्यही देतो.
Read moreलोकांनी या ट्विटकडे अधिक आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी या ट्विटसोबत राजेश खन्ना यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
Read moreअशी होती ‘भुजियाशेवे’ ची जन्मकथा. आता जेव्हा कधी तुम्ही भुजिया शेव खाल तेव्हा तिची चव तुम्हाला अजूनच चटपटीत आणि खुमासदार लागेल हे नक्की!
Read moreभारताने नेहमीच प्रत्येक खेळात खिलाडू वृत्ती दाखवली आहे पण अशा काही घटनांमुळे लोकांच्या मानसिकतेवर आणि खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं!
Read moreया मशिदीला हे असं वेगळं आणि काहीसं विचित्र वाटणारं नाव का पडलं असावं? नक्की काय कथा लपली आहे या नावामागे ते जाणून घेणं फारच रंजक आहे.
Read moreहे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत. विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.
Read moreहिंदू द्वेषाने भरलेल्या औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना आज्ञा दिली. गावकऱ्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना हरएक प्रकारे विनवणी केली.
Read moreआजही भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.
Read moreमुख्यतः ही प्रथा सुरू झाली याचं कारण म्हणजे विधवा स्त्रियांना किंवा विधुर पुरुषांना आपला जीवनसाथी निवडण्याची संधी मिळावी.
Read moreभंवरीदेवीच्या पतीला त्यांनी दांडुक्यानी मारले आणि भंवरीदेवीवर पाळी पाळीने बलात्कार केला. याची वाच्यता करू नकोस अशी धमकीही दिली.
Read moreदुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे
Read moreहो तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण, प्राचीन काळात बऱ्याच लोकांना फक्त रडण्यासाठी पैसे पुरवले जायचे.
Read moreबऱ्याच वेळा एकत्र येऊन अभ्यास करण्यात अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो अशी (खासकरून पालकांची!) तक्रार असल्याचे पहायला मिळते.
Read moreतुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल असं स्वतःला तयार करा. तुम्ही जे बोलणार आहात त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आहे की नाही हे खात्री करूनच बोला.
Read moreया शहरात जवळपास १५० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. त्यापैकी अनेक संस्था या भारतातील सर्वोत्तम कोचिंग क्लासमध्ये गणल्या जातात.
Read moreया खजिन्याच्या चर्चा भारताला स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंतही केल्या जात होत्या. त्या किल्ल्यात प्रचंड खजिना असल्याच्या बातम्या तोपर्यंत नेहमीच चर्चिल्या जात असत.
Read moreसलमान खानला अटक झाली तेव्हा त्याच्या रुममधून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल जप्त केली होती. या शस्त्रांचा परवाना संपलेला होता.
Read moreत्यांना आशिया खंडाचे नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगासेसे पुरस्काराने 2001 साली गौरवण्यात आले.
Read more