पावसाळ्यात फिरायला जाताना या ८ गोष्टींची काळजी न घेणं धोक्याचं ठरू शकतं
ट्रेकसाठी घातले जाणारे कपडे विशेषतः पावसाळ्यात हि फार महत्वाची गोष्ट आहे. शक्यतो पटकन वाळतील असे कपडे असावेत,
Read moreट्रेकसाठी घातले जाणारे कपडे विशेषतः पावसाळ्यात हि फार महत्वाची गोष्ट आहे. शक्यतो पटकन वाळतील असे कपडे असावेत,
Read moreया भाज्यांचा वापर पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण किमान त्यांचं प्रमाण कमी करा नाहीतर आरोग्याचं नुकसान होईल.
Read moreसुप्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘गुड हेल्थचे रहस्य’ या ऑडिओबुकमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत.
Read moreपुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल
Read moreछत्री विकत घेताना सोय आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा.प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका
Read moreकोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.
Read moreरात्रभर पंखा चालू ठेवल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पंखा बंद ठेवावा. यामुळे गरम झालेली मोटर अथवा रेग्युलेटर थंड होण्यास मदत होते.
Read moreकपड्यांमधून शक्य तितकं पाणी कमी होणं गरजेचं आहे, तरंच कपडे लवकर वाळतील. हाताने कपडे धूत असाल, तर कपडे घट्ट पिळा. झटकून मगच वाळत टाका.
Read moreयाशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
Read moreपावसाळी चप्पल/सॅन्डल चावणं टाळायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स खरेदी करा.
Read moreप्रत्येक ऋतूचे, सणांचे विविध प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत ठरलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आपण पुरेपूर घेतो.
Read moreआपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.
Read moreयंदाच्या पावसात भिंतींना ओल येऊ द्यायची नसेल, पावसाच्या पाण्यामुळे गळती होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी पावसाळ्याआधीच करा!
Read moreजर चुकून डोळे आले तरी घाबरून जाऊ नये कारण हा त्रास दोन ते तीन दिवसांत बरा होतो तसेच इन्फेक्शन कमी होण्यासाठी डॉक्टर अँटिबायोटिक ड्रॉप्स देतात
Read moreटपरीवर वाफाळत्या चहाचा घोट घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल त्यावरून हे सिद्ध होईल की चहाची तुलना जगात कशाशीही होऊ शकणार नाही.
Read moreपावसाळा म्हणजे गारवा.. पण अशा सुखद, मस्तीने भरलेल्या वातावरणात तुमचं थोडंसं दुर्लक्ष सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं आणि आजारी पाडू शकतं.
Read moreपावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.
Read moreपावसाळ्यात बऱ्याच काही मजेदार गोष्टी लोक मानतात. त्याचा आगापीछा…आडबुड काही माहिती नाही. पण हे गैरसमज सर्व समाजामध्ये पसरलेले आहेत
Read moreतुम्ही पण येणाऱ्या पावसाळ्यात कुठे बाईक राईडला जाणार असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा. तुमचा प्रवास सुखकर होवो!
Read moreबदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा, मोईस्चरायझर लावा
Read moreराज कपूरच्या आवारा सिनेमातील, “प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल” हे गाणं आठवतंय? पावसात भिजणारे राज कपूर, नर्गिस आणि दोघांमध्ये असलेली एक छत्री आठवेल.
Read more