काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून, अखेर हार्दिक पटेल ‘भाजपच्या’ वाटेवर?
गेल्या काही काळातील वागण्याबोलण्याचा विचार केल्यास, हार्दिक पटेल यांच्याबद्दल अशा उलटसुलट चर्चा होणं काही चुकीचं नाही असं म्हणायला हवं.
Read moreगेल्या काही काळातील वागण्याबोलण्याचा विचार केल्यास, हार्दिक पटेल यांच्याबद्दल अशा उलटसुलट चर्चा होणं काही चुकीचं नाही असं म्हणायला हवं.
Read more२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.
Read moreआपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.
Read moreभाजपने केलेल्या कामाच्या सातत्याने उत्तर प्रदेशात तब्बल ३७ वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती दोनदा बसवली जात आहे.
Read moreदांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर बंद पडला.
Read moreगोव्यात नुकतेच आम आदमी पार्टीने आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, सेक्युलर विचारसरणी असलेला पक्ष आता धार्मिक मुद्द्यांना हात घालत आहे.
Read moreमी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही
Read moreआज हॅकिंगमुळे डिजिटल क्षेत्रात मोठी भीती निर्माण झाली आहे, आज कोणतेही आर्थिक व्यवहार करण असो किंवा स्वतःची माहितीची काळजी घेतली पाहिजे
Read moreआज शेतकरी स्मार्ट होत आहेत दुष्काळसमस्या आहेच, रासायनिक खतांचा वापर देखील कमी करत आहेत जैविक खतांचा वापर करत आहे
Read moreयेत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडियावर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.
Read moreबराक ओबामा यांनी लिहिलेलं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात त्यांनी सोनिया गांधी तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दल देखील लिहिले आहे.
Read moreकाही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.
Read moreकाँग्रेस चा सुफडा साफ केला आहे, कितीतरी राज्यात काँग्रेस ला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तर घराणेशाही ला जनतेने नाकारले आहे. असे काही घराणे ज्यांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली
Read moreसशक्त विरोधी पक्ष ही सक्षम लोकशाहीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे; सध्याची झापडबंद काँग्रेस ते करू शकेल ही शक्यता कमी वाटत आहे.
Read moreआरोप करताना कुठलही तारतम्य विरोधकांनी बाळगलं नाही, जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली. आपला एकांगी प्रचार सुरु ठेवला. मोदींवर आरोप करताना तथ्य निष्ठा बाळगली नाही आणि स्वतचंच हसं करून घेतलं.
Read moreपराभवाने चवताळलेले मोदी-शहा आणि ह्या विजयाने संजीवनी मिळालेला काँग्रेस पक्ष ह्यांची लढत रंगतदार होणार हे नक्की.
Read moreराहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्यामुळे सर्व सावरकर कुटुंबियांना तीव्र मनस्ताप झाला आहे.
Read moreकाँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज मुद्दाम व्हायरल केला आहे अशी कुजबुज आहे.
Read moreजर प्रत्येक कंत्राटाकडे असंच संशयाने बघितलं तर उद्योग चालवायचे कसे आणि विकासकामं होणार तरी कशी?
Read more२०१३ साली बगदादीने त्याच्या जिहादी संघटनेचे नाव बदलून इस्लामिक स्टेट इन इराक ऐंड सीरिया म्हणजेच ISIS असे नाव ठेवले.
Read moreराहुल गांधींचा पप्पू घडणे हा काँग्रेसच्या मुळांवर घाव होता. त्यामुळेच अनेक जहागीरदार हवालदिल होऊन भाजपची वाट चालले.
Read moreजे पक्ष कॉंग्रेससोबत येऊ शकतात, ते कालच्या मतदानात तटस्थ राहिले किंवा भाजपाच्या सोबत गेले.
Read moreजोपर्यंत काँग्रेस स्थानिक कार्यकर्ता-नेत्यांना वाव देत नाहीत, आपलं पक्ष संघटन मजबूत करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं – गांधी घराण्याकडे तारणहार म्हणून बघणं बंद करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधकारमयच असेल.
Read moreगुजरातमध्ये मोदींनी लागोपाठ विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या त्या यशाचा द्वेष करताना अनेक पक्ष आपले मुळचे धोरण वा ओळख विसरून बसले.
Read moreकाँग्रेस साठी ह्या निकालांचा USP राहुल गांधीच आहेत हे मात्र वादातीत आहे. राहुल ह्यांनी ज्या प्रकारे फ्रंट फुटवर बॅटिंग केली त्याबद्दल त्यांना नक्कीच श्रेय जातं.
Read moreगुजरात विधानसभा निवडणूकांच्या निकालांमुळे देशात एक महिना आधीच उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.
Read moreअभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.
Read moreराजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरात हिंदू धर्म घेतला.
Read moreअगदी राहुल गांधी ह्यांच्या प्रमाणेच – जस्टिन ट्रुडॉ हेसुद्धा भूतपुर्व पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत…!
Read moreएखाद्या राजकीय पक्षेतर संस्था / व्यक्तीने “कायमस्वरूपी विरोधी पक्ष” असणं म्हणजे काय हे व्यवस्थित डिफाईन करायला हवं.
Read moreया संधीचे सोने करायचे अथवा नाही, करायचे असल्यास त्यासाठी कशी तयारी करायची, इ. इ. सर्वस्वी राहुल गांधींच्या इच्छेवर आणि क्षमतेवर अवलंबून आहे.
Read moreराहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.
Read more