एखादं गाणं डोक्यात सतत घोळत का राहतं, यामागील शास्त्रीय कारण वाचा!
काम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा एखादं गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. यामागे काय कारण आहे?
Read moreकाम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा एखादं गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. यामागे काय कारण आहे?
Read moreजे लोक उताणे किंवा पाठीवर झोपतात ते लोक खूप आशावादी असतात. लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायला अशा लोकांना आवडतं.
Read moreट्रेव्हर हुटोन जरी मुळचा कॅनडाचा असला, तरी आता टो ब्रिस्टल, इंग्लंड मध्ये स्थायीक झाला असून टो ‘कडलिंग’ चा व्यवसाय करतो.
Read moreएकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभंगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही!
Read moreकधी कधी आपल्या जवळची वारलेली माणसं आपल्या स्वप्नात येऊन आपल्या आयुष्यात पुढे जे संभाव्य धोके येऊ शकतात त्याविषयी आपल्याला सावध करत असतात.
Read moreअलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!
Read moreमानसशास्त्रानुसार जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा या कृतीचा आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या कटू गोष्टींशी संबंध जोडला जाऊन ताण निवळण्यास मदत होते
Read moreहे काही मूलभूत प्रश्न आहेत जे माणसाने स्वतः ला विचारले तर तो आपले आत्मपरीक्षण करून योग्य त्या वेळी स्वतः ला बदलू शकतो.
Read moreमानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या गोष्टी नीट अभ्यासल्या तर तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकताच शिवाय माणसेदेखील ओळखू शकता
Read moreमेकअप करणे कोणाही ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, ती एक कला आहे आणि हा मेकअप करून काही स्त्रियांना आनंद मिळतो, एक कला जोपासल्यासारखी वाटते.
Read moreबऱ्याच लोकांनी “त्या काकूं”च्या व्हिडिओचे मजेशीर मिम्स शेयर केले पण त्यामागचं “हे शास्त्रीय कारण” जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!
Read moreदुसऱ्याकडे बोट दाखवून हसणे सोप्पे असते पण स्वतः मध्ये सुद्धा असलेल्या त्रुटी मान्य करून त्या सुधारणं देखील तितकंच गरजेचं असतं.
Read moreआपल्याला सर्वांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटतं असते, ही भीती व्यक्तीगणिक वेगवेगळ्या प्रकारची असते, या भीतीमागे काय कारणे असू शकतात?
Read moreगणित हा विषय खूप सोपा आहे असे लोक म्हणत असले, तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे ह्या विषयामुळे तोंडचे पाणी पळालेले असते. या भीतीवर मात कशी कराल?
Read moreमुलगा असो वा मुलगी पहिल्या क्रशनंतर प्रत्येक व्यक्ती मध्ये एक वेगळाच चेंज होतो. एक वेगळीच फिलिंग मनातून येते,
Read moreकॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.
Read moreसायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते.
Read more