बाप बनण्याचं योग्य वय नक्की आहे तरी काय? वय वाढलं तर हा गंभीर आजार ओढवेल…
आई होण्यासाठी मुलीच्या वयाकडे लक्ष दिलं जातं. पण, मुलांनासुद्धा वडील होण्यासाठी एक वयोमर्यादा असते याबद्दल आपल्याकडे फार अज्ञान बघायला मिळतं.
Read moreआई होण्यासाठी मुलीच्या वयाकडे लक्ष दिलं जातं. पण, मुलांनासुद्धा वडील होण्यासाठी एक वयोमर्यादा असते याबद्दल आपल्याकडे फार अज्ञान बघायला मिळतं.
Read more२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही
Read moreडेअरी उत्पादनांबरोबर अनेक थायरॉईड रुग्णांत सोया किंवा ग्लुटेन हे घटक पदार्थही घातक असतात, जे काही प्रोटीन पाऊडरमधे आढळतात.
Read moreत्या प्रयोगामुळे त्या पुरुषांच्या शरीरात असे काही बदल झाले होते की, नर्सना ते सांगण्याची देखील लाज वाटत होती.
Read moreआपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या आयुष्यातील व्यक्तींशी फार जवळचा संबंध असतो. मानसिक आरोग्य जर चांगले तर आपली मनःस्थिती चांगली असते.
Read moreसंशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावरून असे दिसून येते की, अक्कल दाढ आल्यामुळे माणूस फार हुशार होत नाही.
Read moreएकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यानंतरचे सुरवातीचे दिवस अगदी गुलाबी असतात. त्यातही जर ती पहिलीच डेट असेल तर बघायलाच नको.
Read moreमर्क’ या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने जेनेटिक डिसऑर्डरमधील डॉ. ज्युलियन इम्पेरेटो यांचे संशोधन हाती घेतले होते
Read moreतुम्ही काय घालता ह्यावरूनही अनेकजण तुमची परीक्षा करत असतात. त्यामुळे लहान मुलांसारखे कपडे घालणं टाळा. पुरुष सुद्धा उत्तम फॅशन करू शकतात
Read moreरुग्णांसाठी खरं तर स्त्री पुरुष असे कोणीच नसते त्याला आपल्याला झालेला आजार बरा करणारा डॉक्टर महत्वाचा असतो.
Read moreचाळीशी आल्यानंतर महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते ज्याला की ‘मेनोपॉझ’ म्हणतात. असेच काही बदल पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतात.
Read moreअंत्यविधी सारख्या विधी जिथे फक्त पुरुषांनी करायचे असतात असे विधी आज महिला देखील करत आहेत. पौरोहित्य करण्यात आता महिला देखील येत आहेत
Read moreपूर्वीसारखी गुलामगिरी आता जगात कुठेही उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
Read moreस्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीतच नाही, तर बौद्धिक क्षमतेमध्ये देखील एकसमान आहेत असा त्यांचा युक्तिवाद असतो.
Read moreप्रत्येकाच्या त्याच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. काहींना त्यांचा जोडीदार उच्च शिक्षित पाहिजे असतो, तर काहींना तो गर्भश्रीमंत हवा असतो
Read moreआपल्याही आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक कमी असल्याने ऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जुळवून घेणे त्यांना कठीण जाते.
Read moreजुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.
Read moreअभ्यासकांनी केलेल्या रिसर्चमध्ये दाढी संदर्भात एक निष्कर्ष काढला आहे की दाढी वाढवलेले पुरुष, आपल्या शरीरावर, एखाद्या कुत्र्यापेक्षाही जास्त जंतू बाळगतात.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreआमची संस्कुतीच अशी पुरूषप्रधान होती का..?? तर नाही…आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता, पार्वती, लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते.
Read moreपिंकमधे ज्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे – ते प्रश्न ह्याच असमतोल विचार आणि वागणुकीतून निर्माण होत आहेत.
Read moreअर्थात ही कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत – स्त्री / पुरुषांना stereotype करणं हा हेतू नाही. तसं स्वतः Arteide ने म्हटलंय सुद्धा —
Read more