ज्या देशात ही रम अस्तित्वात आली, तिथेच ती मिळणं आता अशक्य झालंय…
या एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.
Read moreया एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.
Read more१९२० च्या दशकात अमेरिकेत दारू च्या विविध प्रकारांची वाढती विक्री ही बघायला मिळाली. याच दशकात अमेरिकन सरकारने त्यांच्या संसदेत दारूबंदीचा ठराव पास केला.
Read moreसर्वसामान्य नागरिकांमधील आक्रोशित लोकांनीही याला पाठिंबा दर्शवला आणि काही काळाने या छोट्याशा आंदोलनाचे रूपांतर एका भव्य अशा जनआंदोलनांमध्ये झाले.
Read moreपंचतारांकित हॉटेल्समध्ये दारू मिळणारच. गुजरातमध्ये साध्या हॉटेल्समध्ये वेटरच्या हातावर काही पैसे टेकवले की दारूची व्यवस्था होते.
Read more