बोगद्यात शिरलेली एक ट्रेन कधीच बाहेर पडली नाही: एक न सुटलेलं कोडं
अशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.
Read moreअशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.
Read more“माणूस कसा दिसतो यावरून नाही तर तो माणूस म्हणून कसा आहे यावरून तो कसा आहे हे ठरतं” असं या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे.
Read moreइटलीची सहल बुक करणार असाल तर व्हॅटिकन सिटीला भेट द्यायला वेळ नक्की ठेवा. तिथली चित्रकला, मूर्तिकला बघून तुम्ही तो दिवस आयुष्यभर लक्षात ठेवाल.
Read moreतुम्हाला ठाऊक आहे का की, जगभरातली पिझ्झाची उलाढाल आहे, तब्बल १३४ अरब डॉलर्स म्हणजेच ९३०० अरब रूपये इतकी! आपणही त्यात सहभागी आहोत.
Read more१९०४ मध्ये डॉक्टर विलीयम मॉरिसन आणि व्हर्टन यांनी ‘कॉटन कँडी’ हे यंत्र सेंट लुईस वर्ल्ड येथील एका जत्रेत सर्वप्रथम लोकांसमोर आणलं होतं.
Read moreमनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!
Read moreही अशी परिस्थिती पहिल्यांदा आली आहे का? याआधी इतिहासात कधीच असं घडलं नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.
Read moreट्रोईना या गावात नवीन रहिवासी यावेत यासाठी प्रशासन जे प्रयत्न करत आहेत त्याचं पूर्ण युरोप मध्ये कौतुक होत आहे.
Read moreकोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात!
Read moreवृक्ष तोड आणि प्रदूषण हे आपण थांबवू शकत नाही. निदान अश्या इको फ्रेंडली अपार्टमेंट मुळे घरातच निसर्गाच्या सानिध्यात राहता येण्याचा आनंद मिळेल.
Read more‘खरोखरंच या भयानक पेंटिंगचा परिणाम सुशांतच्या मनस्थितीवर झाला होता का?’ याचा छडा लावण्याचं काम सीबीआयचे अधिकारी निश्चितपणे करतील.
Read moreग्रीक विचारवंत प्लूटो यांच्या मते, अटलांटिस धन व संस्कृतीबाबत अतिशय संपन्न, वास्तूबाबत अतिशय प्रगत ठिकाण होते. तथापि, अटलांटिसबाबत प्लूटो यांनी दिलेली ही माहिती अनेकांना काल्पनिक वाटते.
Read moreत्यांना वाटलं की, आपण फिरून येऊ, तोपर्यंत याचा जगावर काही परिणाम होणार नाही, हे सगळं संपून जाईल. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी जाहीर केलेलं नव्हतं.
Read moreया मॅचच्या आधी इटलीमध्ये कोरोनाचे संकट आले नव्हते. त्यामुळे कोणी विचारही केला नव्हता. मात्र या मॅचमधल्या गर्दीमुळे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला!
Read moreआज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने जे थैमान घातले आहे ते आपण पाहतोच आहोत, त्यात इटली सारखा प्रगत देश कोरोना मुळे होणारे मृत्यूचे तांडव अनुभवतो आहे.
Read moreइटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३ भारतीयांना परत आणलं.
Read moreहॉस्पिटल मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शवांचे ढिगांचे ढीग उभे राहायला लागले. आणि याच शवांची विल्हेवाट लावायला आर्मी ला पाचारण करण्यात आले.
Read moreकोकेनसारख्या मादक द्रव्याच्या तस्करीने अनेक तरुण पिढ्या चुकीच्या मार्गाबर गेल्या आहेत, त्यांची भवितव्ये अनिश्चित झाली आहेत.
Read moreया कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी
Read more