या मंदिरात जाऊन आलेला माणूस तिथल्या शक्तींनी आंतर्बाह्य बदलूनच जातो!
या चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.
Read moreया चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.
Read more१६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच अशी एक नंदीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळते. या मूर्तीचे वजन तब्बल २० हजार किलो इतके आहे.
Read moreह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.
Read moreतुम्ही पाहिलं असेल तर शिव मंदिरात येणारे भक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा सांगतात आणि महादेवाचं दर्शन घेऊन जातात.
Read moreथोडक्यात कुठलेही ऐतिहासिक आणि पुरातत्व खात्याने मान्य केलेले पुरावे सादर केले गेल्यास, सध्या उभे असलेले धार्मिक स्थळ बदलले जाऊ शकते.
Read moreबबिया किंवा ह्या तळ्यातील मगरीविषयी अशी वदंता आहे की, इ.स. १९४५ मधे एका इंग्रज अधिकार्याने ह्या मगरीला गोळी मारली होती.
Read moreज्याप्रमाणे स्त्रियांना काही ठिकाणी प्रवेश दिला जात नाही, तसेच पुरुषांबाबतही आहे. आज, काही मंदिरे आणि रूढी बद्दल सांगणार आहोत
Read moreगुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.
Read moreहे मंदिर बांधल्यापासून महाराणा प्रताप यांच्यावर कित्येक शत्रूंनी आक्रमण केलं. पण, मंदिराच्या रचनेला कोणत्याही राजाला धक्का लावता आला नाही.
Read moreकेरळमधील कावेरी नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कीजापेरूमपल्लम या गावात हे मंदिर आहे. हे मंदिर राहू-केतू मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे.
Read moreपेशवाईतील वास्तुकलेचा नमुना म्हणून आणि हेरिटेज साईट म्हणून पुण्यात गेल्यास एकदा तरी या खुन्या मुरलीधराचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे.
Read moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या दक्षिणेस २० किमी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते.
Read moreयाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्वतीची मूर्ती लग्न व्हावं म्हणून चक्क चोरुन घरी नेली जाते. यावर पुजारी पण तक्रार करत नाही.
Read moreमुघल बादशहा औरंगजेबाने देशातील महत्त्वाची देवस्थाने नष्ट करण्याची एकही संधी सोडली नाही. सन १७०६मध्ये त्याने सोमनाथ मंदिर सुद्धा नामशेष केले.
Read moreमंदिरांपासून पुजाऱ्यांना कमवायचे आहे, व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी सरकारला कमवायचे आहे. या सगळ्यात आस्था कुठे आहे?
Read moreपुरातत्व शास्त्रातही नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने उत्खनन करण्याबरोबरच अत्याधुनिक साधने संशोधकांच्या मदतीला आहेत.
Read more