हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!

विज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.

Read more

… म्हणून पंढरपूरच्या विठुरायाच्या मुर्तीवर शिवलिंग आहे, जाणून घ्या एक अपरिचित कथा

विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.

Read more

९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे

या दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.

Read more

नरकासूराची राजधानी ते पांडवांची भूमी: गुवाहटीचा इतिहासही रंजक आहे

गुवाहाटी शहर रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि घटनांशी संबंधित आहे. गुवाहाटी शहरात पांडू नावाचे एक गाव होते.

Read more

भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…

परशुराम आणि भीष्मामध्ये प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी पित्याचे ऐकून परशुरामाने आपले शस्त्र ठेवून दिले. एक महान योद्धे होते

Read more

…आणि म्हणून जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही अपूर्ण अवस्थेत आहेत…

अर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.

Read more

सरस्वती नदीचं कोडं : पौराणिक शाप, आधुनिक विज्ञान आणि गूढतेचं वलय

नद्यांना व्यावहारिक आणि पौराणिकदृष्ट्याही महत्त्व आहे. आपल्याकडे नद्यांच्या उगमाविषयी, लुप्त होण्याविषयीच्या बऱ्याच कथा आहेत.

Read more

एकादशीचा उपवास करता, पण “एकादशी” म्हणजे नेमकी कोण? कधी विचार केलात?

असे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीला ही योगनिद्रा संपते. या काळात मांसाहार वर्ज्य मानला आहे.

Read more

ज्या प्रश्नावर नवनीत राणा गडबडल्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तरी ठाऊक आहे का?

हनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.

Read more

लंका रावणाची नव्हतीच! आपल्याला लंकेचा “खरा” इतिहास माहीतच नाहीये!

मुळात सोन्याची लंका भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर एका शापामूळे जळून नष्ट झाली.

Read more

हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.

Read more

राधा आणि कृष्ण यांच्या “अलौकिक” प्रेमकथेचा शेवट कसा झाला?

कृष्णाच्या कथा, चमत्कार आणि बऱ्याच गोष्टी आपण खूप ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. कृष्ण आणि राधेची प्रेम कहाणी सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे!

Read more

असं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही!

अमरत्वाला धर्म ग्रंथामध्ये असा आशीर्वाद म्हटले गेले आहे की, ज्या व्यक्तीला हा आशीर्वाद मिळाला त्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

Read more

श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली?

पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.

Read more

गोष्ट अपार भक्तमहिमेची, जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हनुमानालाच नाकारला प्रवेश

श्रीरामांनी हनुमानाला सांगितलं, “तुझ्याकरता एक सेवा आहे. मला जांभई येईल तेव्हा टिचकी वाजव.” हनुमान त्यावर “बरं” असं म्हणाले.

Read more

आपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते? जाणून घ्या यामागची कथा!

हिंदू धर्मात गंगा नदी अतिशय पूज्यनीय मानली जाते. जुन्या ग्रंथांमध्ये गंगेविषयी खूप गोष्टी वाचायला मिळतात. महाभारतातील सर्वात प्रमुख पात्र भीष्माचार्य हे देखील गंगेचेच पुत्र होत.

Read more

पांडवलेणी: २५०० वर्षांपुर्वीपासून नाशिकमध्ये जपला जाणारा ऐतिहासिक ठेवा

या लेण्यांना पांडवलेणी नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.

Read more

अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!!

अकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला.

Read more

ऋषी की वैज्ञानिक? हे प्राचीन हिंदू ऋषी मुळात शास्त्र संशोधन करणारे वैज्ञानिक होते!

विमानांव्यतिरिक्त भारद्वाज ऋषींनी लढाऊ विमान, स्पेस शटल यान यांचा सुद्धा उल्लेख त्या विमान शास्त्रात केला आहे.

Read more

हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा!

महाभारताच्या युद्धभूमीवर मधोमध उभे रहात बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.

Read more

एका शापामुळे सुरू झाली तुळशीविवाहाची प्रथा! वाचा, यामागची पौराणिक कथा

आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते. तशीच ती तुळशीच्या विवाहाचीही आहे. ही प्रथा कधी सुरू झाली? त्याचं कारण काय? बघा

Read more

जगभरात गाजलेल्या मालिकेसमोर भारतीय हिंदू महाकाव्यं कशी उठून दिसतात पहा!

महाभारतात रणनीती बदलणारे लोक आणि घटना आपण बघितल्या, जसं मानापमान नाट्य बघितलं, शौर्य आपण बघितलं. या सगळ्या गोष्टी गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बघायला मिळतात.

Read more

गवळ्याच्या घरातील अशिक्षित मुलगा आज आहे जगप्रसिद्ध ‘महाकवी’!वाचा ही सुरस कथा

कालिदास हा जन्माने गवळी, त्यामुळे अशिक्षित, पण अत्यंत राजबिंडा अन देखणा होता. ह्या गवळ्याच्या पोराचा महाकवी कसा झाला ही कथा मोठी रंजक आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?