तुमची-आमची दिवाळी साजरी करायची पद्धत या ५ प्रकारात मोडते का? कमेंटमध्ये जरूर कळवा
यापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreयापैकी कीती गोष्टी तुम्ही आधीसारख्या पारंपरिक पद्धतीने करता आणि कीती गोष्टींमध्ये फरक पडला आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreयुद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली हि २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.
Read moreकिल्लाच नाही तर स्वराज्य साकारणा-या वीरांची यशोगाथा विद्यार्थी ऐकतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे.
Read moreया गरब्यामध्ये थीरकायला भाग पाडणारे ऑर्केस्ट्रा, रंगीबेरंगी कपडे घालून त्या तालावर ठेका धरणारे तरुण तरुणी हे चित्र आपल्याला अनुभवायला मिळतंच.
Read moreनिखऱ्यांवर चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात.
Read moreआपली संस्कृती आणि आपल्या गोष्टींचं उगीच जगभर कौतुक होत नाही. आपल्याला त्यांच्यामागचं फक्त शास्त्र सांगितलं जायचं आणि वैज्ञानिक फायदे नाही!
Read moreगणपतीची मूर्ती त्याच्या लंबोदर रूपामध्ये साकारण्याचा प्रघात आहे. पण लालबागच्या राजाची मूर्ती काहीशी वेगळी जाणवते.
Read moreभारत जसा विविधतेने नटलेला आहे तसेच आपले सण सुद्धा प्रत्येक राज्यात विविधतेने साजरे केले जातात. होळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो
Read moreकोणता सण उत्सव आला आणि वाद झाला नाही असं कधी झालेच नाही. दिवाळी आली आहे आणि आता फटाक्यांवर वाद विवाद सुरू आहे.
Read moreगरबा हा डान्स आहे आणि डान्स ही एक मनोरंजक एक्सरसाइज आहे गरीब यामध्ये अशा बऱ्याच स्टेप्स असतात ज्यामुळे तुमचे स्ट्रेचिंग होते.
Read more