अंडरडॉग संघातील तरण्याबांड गोलंदाजाने जेव्हा ३६ तासांसाठी सचिनची झोप उडवली…
गांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.
Read moreगांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.
Read moreक्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार केला जाऊच शकत नाही.
Read moreपाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाचं दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं.
Read moreया सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता
Read moreमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा २०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना देखील याच ऐतिहासिक मैदानावर खेळला होता.
Read moreहार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत
Read moreकपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!
Read moreया अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो.
Read more८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!
Read moreविश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.
Read moreलोकांना नेहेमी प्रश्न पडतो की या खेळाडूंचे हे विशिष्ट जर्सी क्रमांक कोण ठरवतो? कुणाला कुठल्या क्रमांकाची जर्सी घालायची आहे हे कसं ठरत असेल?
Read moreया सामन्यानंतर BBCच्या मागण्या पूर्ण झाल्या. पण, समस्त भारतीयांना या सामन्याच्या केवळ ध्वनीमुद्रणावरच आपली क्रिकेटची भूक भागवावी लागली होती.
Read moreविराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.
Read moreसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreनंतर मात्र भारतीय क्रिकेट विश्वात भूकंप घडला. मॅच फिक्सिंगचे आरोप, काही खेळाडूंवर झालेली कारवाई या सगळ्या गोष्टींनी क्रिकेटविश्व हादरलं.
Read moreगोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!
Read moreतो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.
Read moreकर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने मिस केले असतील.
Read moreकुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.
Read moreकाय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!
Read moreअश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.
Read moreकाही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी हा खेळही आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील,
Read moreत्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती.
Read moreत्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
Read moreनुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.
Read moreनुकतीच रमेश पोवार यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघाच्या बाबतीत प्रशिक्षक पदाला महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही.
Read moreभारतीय संघाला स्वातंत्र्याच्या आधी क्रिकेट खेळायला इंग्लंडच्या प्रशिक्षकाने शिकवले आणि भारतीय संघाने त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत केले.
Read moreअनेकदा रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रलिया संघाचा कर्णधार पॉन्टिंग याने सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली. हे असे दिवस नेहमी येत नाहीत.
Read moreकसोटी उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला, अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देण्याचा कोहलीचा निर्णय सुद्धा कधीकाळी आपण पाहिला आहे. कुठेतरी राजकारण घडतंय असं म्हणायला वाव आहे.
Read moreटेस्ट क्रिकेटची नजाकत अशी आहे की पहिल्या डावात मान टाकलेल्या संघाला दुसऱ्या डावात पुन्हा मान वर करून लढायला एक संधी असते.
Read moreभारताच्या आजच्या सुवर्ण क्रिकेट इतिहासाची सुरवात त्या दिवसापासून झाली होती. त्यामुळे त्या टेस्टची कहाणी आजही भारतीय क्रिकेटला प्रेरणा देते.
Read moreश्रीरामपूरचा या मराठी मुलाने, भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, उदासीन क्षेत्ररक्षण यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००हून अधिक बळी मिळवले.
Read more११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.
Read moreभारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ५ में पासून होत आहे. भारतीय संघ हा या वर्ल्डकप मध्ये प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने जवळपास सर्वच क्षेत्राची पूर्ण तयारी केली आहे.
Read more