साऊथ-इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली दक्षिणेकडची नाहीच, वाचा मूळ गोष्ट!

आपला उगम स्त्रोत नक्की कोणता हे माहीत नसतानाही  इडलीने शतकानुशतके अनेक खाद्य प्रकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली आहे.

Read more

एक ‘पापकृत्य’ करण्याचा नादात चक्क डोशाचा जन्म झाला: डोशाचा अज्ञात इतिहास!

आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये डोसा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कुठे सांबार आणि चटणीबरोबर तर कधी इडली पोडी (मसाल्यांचे मिश्रण) सोबत दिले जाते.

Read more

तमाम पुणेकरांचा दोस्तीचा कट्टा ‘वैशाली’त रंगेल, पण आता शेट्टी काकांशिवाय…

विद्यार्थी, कलाकार या सर्वांशी त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,

Read more

इडली- सांबारमधील ‘सांबार’चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का? वाचा

भाज्या आणि डाळींसोबत यात जो मसाला वापरला आतो तोही पोषणमूल्यांचा खजिना आहे. चिंचेचा कोळ, हळद, कढीपत्ता, लाल मिरची यात अगणित औषधी गुण आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?